2/2
पहिल्या पर्वामधे ग. दि. माडगुळकर ह्यांनी लिहिलेली व सुधीर फडके ह्यांनी स्वरबद्ध केलेली दहा गाणी निवडली आहेत. सुविख्यात गायिका अनुराधा मराठे ह्यांनी ह्या गाण्यांतील सौंदर्यस्थळांचा विस्तार केला आहे. या श्रृंखले मधली गाणी #ReverbKatta च्या फेसबुक पेज वर प्रकाशित केली आहेत.
#म
मराठी गीतांमधले सौंदर्य व माधुर्य हे त्याच्या शब्दांमधे व त्याच्या स्वर रचनेत दडलेले असते.
गीत मधुरा ह्या श्रृंखलेमधे जुन्या-नव्या #मराठी गीतांच्या सौंदर्यस्थळांचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. #म
1/2
2/2
पण आपण जर कविता करत असाल तर घर बसल्या आपल्या कविता आम्हाला नक्की पाठवा.
तुम्ही मोबाईल वर शुट करून देखील पाठवू शकता ...
आम्ही तुमच्या योगदानाचे समालोचन करुन प्रकाशित करण्याचा प्रयत्न करु
आम्हाला [email protected] ह्या पत्त्यावर इमेल पाठवा
#KavitaKatta#WorldPoetryDay
नमस्कार,
आज #जागतिककवितादिन , खरं तर आज #कविताकट्टा चे दिमाखदार सत्र करण्याचा विचार आम्ही केला होता पण...
असो , सगळी कडे एकच चर्चा सुरू असताना पुन्हा त्यावर भाष्य नको. आपण एक सुजाण नागरिक बनुन घर बसल्या सोशल मिडियावर ॲक्टीव आहात याची आम्हाला खात्री आहे.
#ReverbKatta#मराठी
1/2
ती मनातली... कधी बायको कधी मैत्रीण कधी प्रेयसी
कधी आई कधी बहिण कधी वहिनी कधी लेक कधी सून
तीच्याबद्दल तुम्हाला वाटणारं प्रेम माया असुया समाधान असमाधान कौतुक तक्रार सगळं सगळं तुमच्याच शब्दात
तिच्यापर्यंत पोहोचवा...
येत्या ७ मार्च ला ”कविता कट्टा”च्या हक्काच्या व्यासपीठावरून
#मराठी
“ती” मनातली... तुमच्या मनातल्या “ती”च्यासाठी लिहीलेलं ... #कविताकट्टा च्या व्यासपीठावरून “ती”च्यापर्यंत पोहोचवा....
नोंदणी सुरू 👉 https://t.co/LIAHjTQrVE
प्रमुख अतिथी विभावरी देशपांडे
आजच विनामूल्य सहभाग नोंदवा
स्थळ : रिव्हर्ब स्टुडिओज पुणे
7 मार्च स 11 ते 1
#म#मराठी#कविता
“ती” मनातली... तुमच्या मनातल्या “ती”च्यासाठी लिहीलेलं ... #कविताकट्टा च्या व्यासपीठावरून “ती”च्यापर्यंत पोहोचवा....
नोंदणी सुरू 👉 https://t.co/LIAHjTyR46
प्रमुख अतिथी विभावरी देशपांडे
आजच विनामूल्य सहभाग नोंदवा
स्थळ : रिव्हर्ब स्टुडिओज पुणे
7 मार्च स 11 ते 1
#म#मराठी#कविता
२६ फेब्रुवारी - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची पुण्यतिथी.
उत्तुंग सांस्कृतिक परिवार ट्रस्टच्या सौजन्याने, ओमकार खाडिलकर व रिव्बर्ब कट्टा निर्मित, माधव खाडिलकर लिखित अनादी मी अनंत मी हे ध्वनीनाट्य ऐका.
https://t.co/fYc6oF0BTkअनादि-मी-अनंत-मी/
#म#मराठी#सावरकर
2/2 आपले पुढचे सत्र मार्च महिन्यात आंतराष्ट्रीय महिला दिन ह्या विषयावर असणार आहे. ह्या सत्राची नोंदणी लवकरच सुरु केली जाईल. दरम्यान तुमच्या कविता तुम्ही ईमेल द्वारे आम्हाला पाठवायला विसरु नका. [email protected]#KavitaKatta#ReverbKatta#MarathiKavita#OpenMic
व्हॅलेटाईन स्पेशल च्या कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद दिलात त्या बद्दल सर्व कविता प्रेमींचे मन:पुर्वक आभार. ह्या सत्रामधे सादर केलेल्या कवितांचे व्हिडिओ खाली प्रकाशित केले आहेत.
#मराठी#कविता#माझीकविता#म#स्व 1/2
@suyashtlk
https://t.co/pubRs6Zrkw
#कविता ज्यांचे पहिले प्रेम आहे अशा प्रेमींसाठी कविता कट्टा घेऊन येत आहे व्हॅलेंटाईन स्पेशल सत्र. प्रमुख अतिथी सुविख्यात अभिनेते व उत्तम लेखक सुयश टिळक.
👉 https://t.co/LIAHjTyR46
#म#मराठी#Pune
#कविता ज्यांचे पहिले प्रेम आहे अशा प्रेमींसाठी कविता कट्टा घेऊन येत आहे व्हॅलेंटाईन स्पेशल सत्र. प्रमुख अतिथी सुविख्यात अभिनेते व उत्तम लेखक सुयश टिळक.
👉 https://t.co/LIAHjTyR46
#म#मराठी#Pune
#कविताकट्टा च्या पहिल्या सदरात सादर झालेल्या सर्व #कविता बघण्यासाठी क्लिक करा - https://t.co/0aAoZpFyXP
तुमच्या ‘#स्व रचित’ कवितांसाठी एक उत्तम व्यासपीठ... ‘कविता कट्टा’
दुसरे सत्र
शुक्रवार, दि. 13/12/2019
वेळ स 10 ते 12
संपर्क 7769 062 969, 9766 648 872
#माझीकविता#म#मराठी