टोल आणि टोलनाक्यावरून भाजप कार्यकर्ते खूपच बावचळले आहेत. त्यांना खास आठवण.
आज बहुसंख्य टोलनाक्यांचे काँट्रॅक्ट हे भाजपशी संबंधित व्यक्तींकडे आहेत. जसे फडणवीस बोंबलत होतें तसे टोल एक झोल आहे. मग त्यांनी म्हटलंय तसा आता टोलमुक्त महाराष्ट्र कधी करताय सांगा ?
#AmitThackeray
@BJP4Maharashtra https://t.co/73ULIwISch
ह्यांचं काय झालं आता सांगाल का..?
आम्ही सामान्य नागरिक आहोत आम्हाला उत्तर पाहिजे नाहीतर सर्वात भ्रष्ट पार्टी म्हणून तुम्ही च आहेत मान्य करा .....
@BJP4Maharashtra तूम्ही २०१४ मध्ये "टोलमुक्त महाराष्ट्र" म्हंटला होता त्याचे काय झाले? बरं ते जाऊदे शिक्षण, रोजगार, रस्ते ह्यासारखे असंख्य प्रश्न आहे तसे आहेत पण ते सोडून पुतळे, मेट्रो, हायवे ह्यावर पैसे उडवणे कितपत योग्य आहे. तुमच्या नेत्यांनी फक्त मोदी मोदी केलंय कामं काहिच नाही केलीत.
@BJP4Maharashtra बांधायला तो काय BJP ने आपल्या पार्टी फुंडातून नाही बांधला आहे, सत्ता आहे म्हणून महाराष्ट्र ७/१२ आपल्या नावावर आहे असे समजू नका, बरं त्याचं टोल कॉन्ट्रॅक्ट कोणाला देण्यात आले आहे कळेल का?? सगळी कॉन्ट्रॅक्ट आपल्याच मंत्राच्या मुलांना किंवा नातेवाईकांनाच कसे काय मिळते ?? 🤔