"ज्ञानेश कुमार जाएंगे, यह सरकार जाएगी, फिर शुरू होगी लोकतंत्र की मरम्मत"
◆ कांग्रेस सांसद राहुल गांधी ने कहा
@RahulGandhi | #RahulGandhi | Rahul Gandhi
दिल्ली ची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे ; मोदी शहा वैगरेंची दहशत या पोरानी नष्ट केली
नेहा बोरा यांना ज्या गाडीत बंदिस्त केलं होतं, त्याच गाडीला पोरांनो खेळणं बनवून टाकलं! 😂
दिल्ली पोलीस पूर्णपणे हतबल झालेत. विद्यार्थ्यांनी गाडी उलट्या दिशेनं पळवून नेली, पोलीस काहीच करू शकले नाहीत.
किमान चार वेळा गाडी १०० मीटर पुढे आणि १०० मीटर मागे धावत राहिली.
अमीत शहा भूमिगत आहेत;
थांबा ; आणखी बरच काही बघायचं आहे!
महाराष्ट्रत आज ट्रेलर दिसला आहे!
जय महाराष्ट्र!
Mumbai is out on the streets again for free and fair elections!
Solidarity with all the protestors. All Indians need to come together. It’s now or never!
PS: Don’t ask how protests are being allowed in Mumbai. There’s big cultural difference between MH Police & Delhi Police.
I sincerely thank @OfficeofUT sir and @RajThackeray sir for extending their support to CJP’s protest in Mumbai on October 2.
All Indians must come together to save our democracy before it’s too late.
२ ऑक्टोबर रोजी मुंबईत होणाऱ्या CJP च्या आंदोलनाला पाठिंबा दिल्याबद्दल @OfficeofUT साहेब आणि @RajThackeray साहेब यांचे मी मनापासून आभार मानतो.
आपली लोकशाही वाचवण्यासाठी सर्व भारतीयांनी एकत्र येणे गरजेचे आहे.