@CMOMaharashtra शिष्टमंडळात एकही विद्यार्थी नाही आहे साहेब.आपण थेट विद्यार्थीशी संवाद साधून प्रश्न मार्गी लावावे. आणि या तथाकथित शिष्टमंडळाशी ��र्चा करू नये.एकही विद्यार्थीहिताची भूमिका ही घेत नाही.@CMOMaharashtra
@Nikhil_A_Patil@Nikhil_A_Patil dada pan aata hya exam hotil kadhi.please ya baddal clarity dya.december madhe ahval yeil.mag tar pudcha varsh to ahvalcha abhyas karnyatch jail
@mpsc_office@bhimanwar@mpsc_office तुम्ही बोललेले की त्या वर्षी ची भरती प्रक्रिया त्याच वर्षी पूर्ण करू.सर साधी prelim पण त्याच वर्षी होत नाही ये .सर याची mains कधी होईल निकाल कधी लागेल.मुलांचा थोडा फार विचार करा सर.आम्ही हताश झालो आहे.
MPSC त��्फे घेण्यात येणार्या राज्यसेवा परीक्षेत मागील दोन जाहिरातीत महसूल विभागाची उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आणि नायब तहसीलदार अशी एकही जागा भरण्यात आली नाहिये. त्यात सरकारने नवीन सेवा प्रवेश नियम आणू आणखी काही वर्षे जागा येणार नाहीत, याची तजवीज केली आहे. यावर देखील बोलले पाहिजे..
यात फक्त विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे असे नाही, तर या सर्व प्रक्रियेतून राज्यातील जनतेला देखील निर्ढावलेले अधिकारी मिळणार आहेत.
कारण प्रमोशन कसे मिळवले जातात, त्याचे काय अर्थशास्त्र आहे, याची बर्याच लोकांना कल्पना आहे.