#1457craft_instructor_joining
1. 15 महिन्यांपासून रखडलेली भरती लवकरात लवकर पूर्ण करा.
2. दोन महिन्यांपूर्वी प्रोविजनल लिस्ट लावण्यात आली पण तरीही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेला नाहीये, आणि मेरिट लिस्ट ही लागलेली नाही,
3. याकडे लक्ष द्यावे ही विनंती.
@mlamangeshbjp CRAFT INSTRUCTOR 1457 भरती 15 महिने पासून रखडलेली आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आल्यानंतरही फायनल मेरिट लिस्ट लावलेली नाही तर त्वरित 31 डिसेंबरच्या आत विभागाने विद्यार्थ्यांना न्याय मिळवून जॉइनिंग द्यावे #1457craft_instructor_joining

@mlamangeshbjp साहेब,
ITI Instructor १४५७ सदर भरतीला एक वर्षापेक्षा अधिक काळ उलटून गेलेला आहे, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येऊन २ महिने उलटून गेले तरीसुद्धा फायनल मेरिट लिस्ट लावलेली नाही. रखडलेली भरती प्रक्रिया लवकरात् लवकर् पुर्ण करावी हि विनंती. #1457craft_instructor_joining
@CMOMaharashtra#1457craft_instructor_joining
साहेब......🙏
ITI Instructor १४५७ सदर भरतीला एक वर्षापेक्षा अधिक काळ उलटून गेलेला आहे, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येऊन २ महिने उलटून गेले तरीसुद्धा फायनल मेरिट लिस्ट लावलेली नाही. रखडलेली भरती प्रक्रिया लवकरात लवकर पुर्ण करावी हि विनंती. 🙏🙏