आज औरंगाबाद येथील बुद्ध लेणी येथे आयोजित अशोका विजया दशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन मेळाव्यात सहभागी झालो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला धम्मदीक्षा देऊन सत्तर वर्ष झाली पण, आपण एखादे पाऊल पुढे गेलो का? हा विचार आपल्याला पडला पाहिजे आणि आपण त्यावर चिंतन केले पाहिजे. जुनं सोडून आपण नवीन स्वीकारले. जे नवीन आपण स्वीकारले त्याची चर्चा आपण जोपर्यंत जाहीरपणे करत नाही, तोपर्यंत त्याचा प्रचार, प्रसार होणार नाही.
भन्तेजी यांनी भाषणात उल्लेख केला की, बुद्ध लेणीची ही जागा सरकारकडून मिळवून द्यावी. भन्तेजींना माझे सांगणे आहे की, जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री फडणवीसकडे जाल तेव्हा मला सांगा मी सोबत येतो. मी बघतो की, ही जागा कशी मिळत नाही. भन्तेजी हे चळवळीचे नायक आहेत, हे आपण सर्वांनी लक्षात घ्यावे.
आपली जबाबदारी आहे की, आपण आपल्या हक्कासाठी लढले पाहिजे. पैसा हा तुम्हाला स्वातंत्र्य देऊ शकत नाही. तसे असते तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे हा तुमच्या-आमच्यापेक्षा हजारपटीने श्रीमंत आहे. तसे असूनही त्याला मंदिरात जाण्याचा अधिकार तो विकत घेऊ शकला नाही, त्याला अपमानित होऊन बाहेर पडावे लागले, हे लक्षात घ्या.
सर्वांनी एकमेकांशी संवाद करायला शिका, लढायला शिका तरच टिकाल. आताच्या युगात स्वातंत्र्य हे टार्गेट आहे आणि स्वातंत्र्याचे प्रतीक हे मतदान आहे. त्यावरच हल्ला घातला जातोय. आपले स्वातंत्र्य जतन ठेवणे, अबाधित ठेवणे ही भारतीयांची आणि अधिकची जबाबदारी फुले, शाहू, आंबेडकरवाद्यांची आहे.
#धम्मचक्र_प्रवर्तन_दिन #बुद्ध_लेणी
Online Shopping में आपने जो सामान ऑर्डर किया है, वही सामान आपको मिलना चाहिए। अगर डिलीवर किया गया उत्पाद, ऑर्डर किए गए उत्पाद के विवरण से मेल नहीं खाता या उसकी गुणवत्ता अपेक्षा के अनुरूप नहीं है, तो इसे नज़रअंदाज़ न करें।
ऐसी अनुचित व्यापार प्रथाओं के खिलाफ अपनी शिकायत राष्ट्रीय उपभोक्ता हेल्पलाइन (NCH) 1915 या WhatsApp नंबर 8800001915 पर दर्ज करें।
#JagoGrahakJago #ConsumerAwareness #ConsumerRights #NCH1915 #ConsumerProtection #ConsumerGrievances
🔴अनुसूचित जातीचा बौद्ध विद्यार्थी साहिल वाकोडे याची आयआयटी मुंबई येते संस्थात्मक हत्या झाली असून रोहिथ वेमुलाच्या धर्तीवरील हे हत्याकांड आहे.
साहिल वाकोडे यवतमाळ चा तरुण होता येते शिकत होता. आईने त्याची हत्या झाल्याचे स्टेटमेंट दिले असून त्या अनुषंगाने राज्य सरकारने तपास केला पाहिजे.
पायल तडवी, रोहित वेमुला यांच्या हत्याकांड नंतर कायदा केला असता तर साहिल वाकोडे वाचला असता.
ऑल इंडिया पँथर सेना या घटनेचा जाहीर निषेध करत असून तत्काळ याची सखोल एसआयटी मार्फत चौकशी झाली पाहिजे. आरोपींना तत्काळ अटक झाली पाहिजे. पीडित कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे.
राज्याचे गृहमंत्री यांनी तातडीने पीडित परिवाराची भेट घेतली पाहिजे.
@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar
#JusticeForSahilWakode
#AllIndiaPantherSena
दारावरची टकटक !
केंद्र सरकारने युपीआय व्यवहारांवर 'मर्चंट डिस्काउंट रेट' अर्थात सोप्या भाषेत युपीआय व्यवहारांवर अगदी सरसकट नाही पण शुल्क लावून भारतीयांवर मग ते व्यापारी असोत की ग्राहक यांच्यावर, 'डिजिटल सापळा' लावला आहे. आधी नोटबंदी करून मग आता आम्ही कसं डिजिटल व्यवहाराला चालना देतोय हे दाखवत युपीआय व्यवस्था आणली. मग त्याचा गाजवजा केला, स्वतःची स्तुती करून घेतली, लोकांना सवय लावली आणि अचानक एकेदिवशी घोषित करून टाकलं की आता या व्यवहारांवर शुल्क लागेल. थोडक्यात नागरिकांना गुंगवत ठेवलं आणि हळूच 'डिजिटल सापळ्यात' पकडलं. मी गेली अनेक वर्ष सांगतोय की गाफील राहू नका किंवा सगळं किती आलबेल आहे आणि किती छान सुरु आहे असं अजिबात मानू नका. तुमच्या दारांवर हे सरकार कधीतरी टकटक करणार. आणि त्याची सुरुवात झाली आहे.
सरकारने डिजिटल व्यवहारांसाठी युपीआय व्यवस्था आणली. तिला प्रतिसाद मिळेल असं बघितलं आणि तिला प्रतिसाद मिळाला हे सगळं ठीक आहे. पण जर हेतू डिजिटल पेमेंट व्यवस्था आणून आर्थिक देवाणघेवाण सोपी करणं इतका स्वच्छ होता, तर ज्या दिवशी या पेमेंटच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गुंतवणूक केली तेंव्हाच ती चालत राहावी आणि सामान्य माणसांच्या खिशाला झटका बसू नये म्हणून तरतूद का नाही केली ? अशा पेमेंट व्यवस्थांसाठी दीर्घकालीन देखभाल असो की सायबर सुरक्षा असो यासाठी पैसा लागणार मग त्याची तरतूद अर्थसंकल्पात कायम स्वरूपी का नाही केली ?
ग्राहकांनी २००० रुपयांपेक्षा जास्तीची खरेदी केली ०.४% एमडीआर लागू होणार ? आणि सरकारचं म्हणणं आहे की हा भार व्यापाऱ्यांनी सोसायचा, काय खात्री आहे की व्यापारी हा भार सोसतील आणि ग्राहकांच्या माथी तो मारणार नाहीत ? यासाठी काही यंत्रणा सरकारकडे आहे का ? उत्तर आहे अजिबात 'नाही'.
पुन्हा सध्याच्या अर्थमंत्री बाईंना श्वासोच्छवासावर शक्य नाही म्हणून अन्यथा त्यावर पण त्यांना १८% जीएसटी लावायचा आहे. त्यामुळे त्यांनी या एमडीआरवर पण जीएसटी लावला आहे. थोडक्यात जमेल तिथून नागरिकांच्या खिशात हात घालत आहेत. पंतप्रधान मोदी परदेशांत जाऊन युपीआयची जाहिरातबाजी करायचे आणि स्वतःची पाठ थोपटवून घ्यायचे, ते आता परत जेंव्हा परदेशांत जातील तेंव्हा मी कसा एमडीआर आणि जीएसटी लावला हे पण हसून हसून सांगणार का ?
काँग्रेस पक्षाने आरोप केला आहे की हे सगळं अमेरिकन सरकारच्या दबावाखाली केलं आहे म्हणून. मला त्याबद्दल माहित नाही. पण हा निर्णय घेताना केंद्र सरकारने कोणाशी सल्लामसलत केली, किंवा परदेशी कार्ड कंपन्या आणि जागतिक पेमेंट व्यवस्था यांची अस्वस्थता नव्हती असं सरकार ठाम सांगू शकेल ? उत्तर नाही असं आहे. सरकारवर कुठून तरी दबाव असेल, त्यांनी त्याचा फायदा स्वतःची तिजोरी भरून काढायला वापरला.
प्रश्न चार पैसे किंवा चाळीस रुपयांचा नाही. प्रश्न सरकारच्या हेतूचा आहे. नोटबंदी असेल किंवा डिजिटल पेमेंट व्यवहार असतील यात सरकारचे हेतू कधीच स्वच्छ दिसले नाहीत. UPI चालवण्याचा खर्च कोण करणार, याचा विचार व्यवस्था उभी करतानाच व्हायला हवा होता. जो केला नाही किंवा करायचा नाही असं आधीच ठरलं होतं. २०२२ ला अर्थ खात्याने असं स्वच्छ सांगितलं होतं. पण हे सांगताना मी म्हणलं तसं कधी तुमच्या खिशात हात घालायचा हे पण ठरलं होतं. आणि दोन माणसांच्या व्यवहारांवर शुल्क लावत नाही आहोत असले भंपक युक्तिवाद सरकारने करू नये. तुम्ही डिजिटल सापळा लावला आहे आणि त्यात प्रत्येक भारतीय आता अडकला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना या एमडीआरचा निषेध नोंदवते. हे शुल्क भरण्यास व्यापाऱ्यांनी सपशेल विरोध करावा.
( २१ ऑगस्ट २०२२ ला सरकारने युपीआय व्यवहारांवर कुठलंही शुल्क असणार नाही असं घोषित केलं होतं, त्या ट्विटचा स्क्रिनशॉट मुद्दामून इथे जोडत आहे )
राज ठाकरे ।
Just Speak
FDA Maharashtra has launched grievance redressal portal for citizens. It is AI enabled platform, having auto assignment, auto escalation and built in accountability with traceability features .
https://t.co/597si71Z6E
#TukaramMundhe#FDA
पेप्सिको, रेड बुल, स्टिंगसारख्या शीतपेय कंपन्या शेड्युल 4 चा आधार घेऊन 'एनर्जी ड्रिंक' असं उत्पादनावर लिहितात. मात्र, नियमानुसार त्यांना एनर्जी ड्रिंक असं लिहिता येत नाही, कंपन्यांना तशा नोटीस बजावल्या आहेत. यापुढे ते लिहिणार नाहीत. - तुकाराम मुंढे, आयुक्त अन्न व औषध प्रशासन
#TukaramMundhe #Sting #LatestNews #Maharashtra
(Tukaram Mundhe, Sting, Maharashtra, Latest News)
@KartiPC@NTA_Exams You should also shut down all the shopping malls since there might be a theft in one of them. And close the roads because I heard someone was speeding.
राजमाता जिजाऊ यांना विनम्र अभिवादन!
स्वराज्याचे स्वप्न पाहणाऱ्या आणि त्या स्वप्नाला वास्तवात उतरविणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना घडविण्याचे महान कार्य राजमाता जिजाऊ यांनी केले. न्याय, स्वाभिमान, पराक्रम, लोककल्याणाचे संस्कार देऊन त्यांनी एका युगपुरुषाची जडणघडण केली.
राजमाता जिजाऊ यांनी प्रतिकूल परिस्थितीतही धैर्य, दूरदृष्टीच्या बळावर स्वराज्याची पायाभरणी केली. त्यांच्या विचारांमधून स्त्रीशक्ती, नेतृत्व, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रनिर्माणाचा संदेश मिळतो.
आजच्या काळातही राजमाता जिजाऊ यांचे जीवन आणि कार्य प्रत्येक पिढीसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करताना समता, न्याय, स्वाभिमान आणि लोककल्याणाची मूल्ये जपण्याचा संकल्प करूया.
राजमाता जिजाऊ यांना कोटी कोटी प्रणाम!
#राजमाता_जिजाऊ
#Nifty Next Day Movement: suggest a positive range-bound trade or potential consolidation as it approaches key resistance levels. Market participants are often looking for a trigger, such as global cues or institutional buying patterns, to define the next major directional move.