राष्ट्रीय मिल मजदूर संघातर्फे आज भारताच्या ७५ व्या गौरवशाली अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण केले.
त्यावेळी संघातील सर्व पदाधिकारी आणि कामगार वर्ग देखील उपस्थित होता.
सर्व कामगार वर्गाला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
भारतीय स्वातंत्र्य दीन चिरायू होवो..!!
हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
आ चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे....
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा !!
राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे व महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे सेक्रेटरी श्री.शिवाजीराव काळेसाहेब जी यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
आपणास सुख समृद्धी आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना..!
भारतीय घटनेचे शिल्पकार, परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीदिनानिमित्त राष्ट्रीय मिल मजदुर संघाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मिळून राष्ट्रीय मिल मजदुर संघ येथे त्यांच्या प्रतिमेेस पुष्पहार घालून विनम्र अभिवादन केले..!
राष्ट्रीय मिल मजदुर संघाचे कर्मचारी श्री.हरीश देठे जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
तुम्हास निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना..!
राष्ट्रीय मिल मजदूर संघांचे पदाधिकारी श्री.सुरेश मोरे जी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना सरचिटणीस श्री. गोविंदराव मोहिते जी तसेच राष्ट्रीय मिल मजदूर संघांच्या इतर पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.
मा.श्री.सचिन भाऊ अहिर यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व राष्ट्रीय मिल मजदुर संघाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या व त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली.
त्यावेळीं मा. सौ.संगीता अहिर वहिनी तसेच मा.श्री.आदेश बांदेकर जी व अनेक शुभेछ्युक देखील उपस्थित होते..!
#Bhau50
#Bhau50
कामगार नेते तथा राष्ट्रीय मिल मजदुर संघाचे अध्यक्ष मा.श्री.@AhirsachinAhir भाऊ यांच्या सुवर्ण महोत्सवी वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देताना राष्ट्रीय मिल मजदुर संघाचे सेक्रेटरी मा.श्री.शिवाजीराव काळे जी.
भाऊ आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा..!
राष्ट्रीय मिल मजदुर संघ आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघातर्फे मा.श्री.सचिन भाऊ अहिर आणि मा.श्री.गोविंद मोहिते जी यांच्या नेतृत्वाखाली जागतिक महिला दिवस साजरा करण्यात आला.
त्यावेळी सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन सर्वांना मार्गदर्शन देखील करण्यात आले.
ज्येष्ठ कवी वि.वा.शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवास हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो.
राष्ट्रीय मिल मजदुर संघातर्फे देखील हा दीन शिरवाडकर यांना वंदन करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थितांना संबोधित देखील केले.
महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाला त्यांच्या रौप्य महोत्सव वर्धापनादिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा..!
आज रौप्य महोत्सव वर्धापनादिनानिमित्त सोहळा पार पाडण्यात आला.
सदर कार्यक्रमाची सुरुवात मा.श्री.@AGSawant साहेब व मा.श्री.@AhirsachinAhir भाऊ अहिर यांच्या हस्ते करण्यात आली.
राष्ट्रीय मिल मजदुर संघाचे हरहुन्नरी सेक्रेटरी विकास निकारगे जी यांचे दुःखद निधन झाले.
कामगारांमध्ये मिसळून त्यांचे सुख: दुःख वाटून घेणारे एक संघटक हरपले याची नेहमीच खंत राहील.
परमेश्वर त्यांच्या दिवंगत आत्म्याला आपल्या चरणी स्थान देवो.
भावपूर्ण श्रद्धांजली..!
राष्ट्रीय मिल मजदुर संघाचे कार्यालय अधीक्षक श्री. मधु घाडी जी आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!
आपणास सुख समृद्धी आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना..!