हवेत जावू नका, स्वबळाच्या सत्तेसाठी झटा
शिवाजी कर्डिले । आगामी महापालिकेच्या सार्वजनिक निवडणुकीत एकहाती सत्ता मिळविण्यासाठी कार्यकर्त्यांनी अंग झटकून कामाला लागावे.वाचा सविस्तर
https://t.co/3HBRhv7rh7 @BJP4Maharashtra@drsujayvikhe@sarvmat
रस्ते खोदल्याने नगरकर धुळीने माखले
सर्जेपुरा रोड ते बागडपट्टी व बागडपट्टी ते नेता स��भाष चौकातील रस्ता खोदल्याने त्याची पुन्हा दुरुस्ती न झाल्याने स्थानिक नागरिक, दुकानदार व व्यावसायिकांना त्रास
https://t.co/5zPudObD82 @sangrambhaiya @drsujayvikhe @DilipGandhiMP