Kandivali East hanuman nagar "श्री हनुमान मंदिर ट्रस्टच्या पाठीमागील जागेत उभारण्यात येणाऱ्या मोहरम मंडपाबाबत प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी. कोणताही तणाव निर्माण होऊ नये व कायदा व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी योग्य ती कारवाई करावी. @MumbaiPolice@SamtaNagarPS@mybmcWardRS
@MumbaiPolice@CPMumbaiPolice@CMOMaharashtra
श्री हनुमान मंदिर,वडारपाडा,आकुर्ली रोड, कांदिवली (पूर्व)येथेअनधिकृतफटाक्यांचा स्टॉललावण्यातआलाआहे.तक्रारदिल्यानंतरही पोलीस अधिकाऱ्यांनीकोणतीही कारवाईकेलेली नाही.ही कृती कर्तव्यच्युती(Dereliction of Duty) असून संबंधितांवर कारवाई करावी
@MumbaiPolice समतानगर पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या श्री हनुमान मंदिर ट्रस्ट वडार पाडा कांदिवली पूर्व मुंबई 101 येते अनधिकृत फटाक्यांचा धंदा चालू आहे. मंदिरात भाविकांची गर्दी मोठ्या संख्येने आहे. कोणत्याही अपघात होण्या अगोदर अनधिकृत फटाक्याचा धंदा बंद करावा ही विनंती
@MumbaiPolice@CPMumbaiPolice
समतानगर पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या श्री हनुमान मंदिर, वडारपाडा, आकुर्ली रोड, कांदिवली (पूर्व) येथे मंदिराच्या बाजूला अनधिकृत फटाक्यांचा स्टॉल लावण्यात आला आहे. भाविकांची गर्दी असून आग लागण्याचा धोका निर्माण झाला आहे. कृपया तात्काळ कारवाई करावी.
@Adani_Elec_Mum श्री हनुमान मंदिर ट्रस्ट वडार पाडा रोड नंबर 1 कांदिवली पूर्व मुंबई १०१येते मंदिराच्या बॉक्स मधून लाईट चोरी करत आहेत कृपया लवकरात लवकर कारवाई करावी
@mybmc @mybmcRSWard
श्री हनुमान मंदिर, वडारपाडा, आकुर्ली रोड, कांदिवली (पूर्व) येथे मंदिराच्या बाजूला अनधिकृत फटाक्यांचा स्टॉल लावला आहे. भाविकांची गर्दी मोठी असून आग लागण्याचा धोका आहे. कृपया तात्काळ कारवाई करावी. 🙏🔥
#Mumbai#BMC#FireSafety
वारंवार तक्रार करून सुध्दा @mybmcWardRS चे अधिकारी कारवाई करत नाही.मच्छर वाढून नागरिकांना त्रास होत आहे.उंदरांचा त्रास सहन करावा लागत आहे.कृपया @mybmc त्वरित कारवाई करून परिसर साफ करून द्यावे ही विनंती @BhatkhalkarA