@mybmc वडार पाडा रोड न 1 कांदिवली पूर्व मुंबई 101 येथे भरपूर दिवसापासून कचरा पडलेले आहे. दत्तक वस्ती योजना चालवणाऱ्या ना रोज सागून सुद्धा कचरा उचलला जात नाहीकृपया आपण लक्ष देऊन तत्काळ कचरा उचलण्यास सांगावे ही विनंती
🚨 तात्काळ लक्ष द्यावे 🚨
@CPMumbaiPolice
श्री हनुमान मंदिर ट्रस्टच्या पाठीमागील मंडपाबाबत समतानगर पोलिसांकडे तक्रार करूनही कारवाई झालेली नाही. शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ चौकशी करून नियमानुसार कारवाई करावी.
@MumbaiPolice#Kandivali#Mumbai
Kandivali East hanuman nagar "श्री हनुमान मंदिर ट्रस्टच्या पाठीमागील जागेत उभारण्यात येणाऱ्या मोहरम मंडपाबाबत प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी. कोणताही तणाव निर्माण होऊ नये व कायदा व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी योग्य ती कारवाई करावी. @MumbaiPolice@SamtaNagarPS@mybmcWardRS
"श्री हनुमान मंदिर ट्रस्टच्या पाठीमागील जागेत उभारण्यात येणाऱ्या मोहरम मंडपाबाबत प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी. कोणताही तणाव निर्माण होऊ नये व कायदा व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी योग्य ती कारवाई करावी. @MumbaiPolice"@SamtaNagarPS#bajrangdal#विश्वाहिंदुपरिषद
@MumbaiPolice वडार पाडा कांदिवली पूर्व श्री हनुमान मंदिरट्रस्टच्या पाठीमागीलमोकळ्याजागेतउभारण्यातआलेल्यामंडपाबाबत स्थानिकपोलिसांकडेतक्रारकरूनहीअद्यापकोणतीहीठोसकारवाईझालेलीनाही.कायदा-सुव्यवस्थाकायमराखण्यासाठीतात्काळदखलघेऊनसदरप्रकरणाची चौकशी करावी व नियमानुसार योग्यतीकार्यवाहीकरावी
वडार पाडा, कांदिवली पूर्व"श्री हनुमान मंदिर ट्रस्टच्या पाठीमागील जागेत उभारण्यात येणाऱ्या मोहरम मंडपाबाबत प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी. कोणताही तणाव निर्माण होऊ नये व कायदा व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी योग्य ती कारवाई करावी. @MumbaiPolice"@SamtaNagarPS
@MTPHereToHelp तनिष्का मॉल कांदिवली पूर्व येथुन या ऑटो रिक्षा वाल्याला सिद्धार्थ नगर येते चला म्हटल्यास भाडे घ्यायला नकार देत आहे कृपया यावर कारवाई करावी
@MumbaiPolice@CPMumbaiPolice@CMOMaharashtra
श्री हनुमान मंदिर,वडारपाडा,आकुर्ली रोड, कांदिवली (पूर्व)येथेअनधिकृतफटाक्यांचा स्टॉललावण्यातआलाआहे.तक्रारदिल्यानंतरही पोलीस अधिकाऱ्यांनीकोणतीही कारवाईकेलेली नाही.ही कृती कर्तव्यच्युती(Dereliction of Duty) असून संबंधितांवर कारवाई करावी
@mybmc @mybmcRSWard
श्री हनुमान मंदिर, वडारपाडा, आकुर्ली रोड, कांदिवली (पूर्व) येथे मंदिराच्या बाजूला अनधिकृत फटाक्यांचा स्टॉल लावला आहे. भाविकांची गर्दी मोठी असून आग लागण्याचा धोका आहे. कृपया तात्काळ कारवाई करावी. 🙏🔥
#Mumbai#BMC#FireSafety