पुण्याची व्यवस्था बघणारे अधिकारी.. नापास आहेत. चूक - फुली - शून्य मार्क!
लोकांना कसा जास्तीतजास्त त्रास होईल, लोक कसे वैतागतील याची संपूर्ण खबरदारी घेत आहेत. आणि बहुतांशी लोकांना अजुन हेच माहीत नाही की पुण्याला बाबू चालवत आहेत, महापौर नाही!
#पुणे
@PCMCSarathi औंध हॉस्पिटल ते रक्षक चौक रोड फळ विक्रेते विक्री करत असतात ते रस्त्या वरच एखादी गाडी अचानक थांबते यामुळे मोठा अपघात होऊ शकतो
का मोठा प्राणांतिक अपघात होण्याची वाट पाहत आहे महापालिका
धडक कारवाई पथक नुसते नावसाठीच आहे का
कुणालाच कसे दिसत नाही कमाल आहे की नाही
@mataonline यात नविन आहे दरवेळी असेच करतात हे ट्रॅव्हल वाले आणि आपले आरटीओ प्रशासन मूग गिळून गप्प बसतात काही उपयोग होत नाही बातमी देऊन व्हायरल करून
आपण निमूटपणे ही दरवाढ सोसायची