दिखाऊ वाढदिवस, दिखाऊ डोहाळेजेवन,
यानंतर आता सादर आहे दिखाऊ धोंडे जेवन !
आपल्या समाजाचा वैचारिक र्हास होतो आहे..
मुलगी-जावई यांचा आदर सन्मान करा, आशीर्वाद द्या,पण जाहीर भंपकपणा टाळा ! (प्रामाणिक अपवाद आहेत) ९०% मुलींचे माहेर गरीब आहे याची जाणीव असावी,यामुळे परिस्थितीची अवहेलना सहन करावी लागू शकते, विकृत प्रथा सुरू करने टाळूया 🙏
बॉलिवूड मधील लॉबी देसाईंना #मराठी असल्याने काम मिळू देत नव्हती अशी माहिती मिळत आहे.
बाॅलीवुड मधील खान गॅगचे बळी ठरले नीतिन देसाई!!
दोन वर्ष��पासून खान गँग त्यांचे स्टुडिओ मध्ये शु��िंग होऊ देत नव्हते व दुसऱ्यांना पण शुटिंग करु देत नव्हत.
,एवढ्या मोठ्या स्टुडिओ चा खर्च चालविणे त्यांना कठीण झाले होते त्यामुळेच ते कर्जबाजारी झाले व त्यांना आत्महत्या करण्याची वेळ आली.
आम्ही जेव्हा बॉयकॉट बॉलीवूड म्हणत होतो तेव्हा मावा समर्थक त्यांची बाजू घेऊन नाचत होतेआणि त्यात मराठी कलाकार पण पुढे होते.
थोडा तर बोध घे सुबोध..!!