देशाचा अन्नदाता शेतकरी आंदोलन करण्यासाठ�� दिल्लीकडे जात आहे म्हणून यांना अडचण झाली तर या मुली शेतकऱ्यांना शिवीगाळ करत आहेत.
द ग्रेट इंडियन मिडल क्लासचे थर्ड क्लास उदाहरण
Coins are ban?
Today in Ahmednagar those guys refused take coin which I want to deposit. "We don't take coins our senior authorized not allowed it."
#everycoinmatters
सडे ग्रामपंचायतच्या व���ीने चालवल्या जाणाऱ्या कोविड सेंटरला काल संध्याकाळी भेट दिली व रुग्णांशी संवाद साधला. रुग्णांना अत्यंत चांगली सेवा या निमित्ताने मिळत आहे. काल रुग्णांच्या मनोरंजना��ाठी संगीत संध्येचा कार्यक्रम आयोजित केला होता.
The journey during the pandemic would be incomplete without the support of our Punekars, and we are determined to complete it successfully, throughout.
Check our fight against COVID-19 and the challenges, visually, tomorrow at Doordarshan!
#PunePoliceForYou
Recovered cases (135206) are more than Active cases (133632) in India !!! Positive signs let’s keep this gap going bigger... proud to share my Maharashtra sharing the highest recovery Nos for the country, Thank you @CMOMaharashtra@AUThackeray ji
प्रिय@satyajeettambeकाळजी नसावी,ATKTविषयी आपली तळमळ मी समजू शकतो😜विद्यार्थीदशेत मी बऱ्यापैकी स्टुडिअस विद्यार्थी असलो तरीATKTअसलेल्या मित्रांची मग ते माझ्या बॅचचे असोत,ज्युनिअर असोत वा बंधुतुल्य😜काय मनस्थिती असायची याची कल्पना मला आहे.कोणावर अन्याय होणार नाही ह�� शासन काळजी घेईल
विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो, ना. उदय सामंत साहेब व मी तुमच्या भावना जाणून आहोत. तुमची सुरक्षितता व तुमचं भविष्य याबद्दल आम्ही देखील कटिबद्ध आहोत. ��रकार तुमच्या हिताचाच निर्णय घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. थोडा वेळ लागतोय, तुमचा तणाव वाढतोय. पण विश्वास ठेवा, हे तुमचं सरकार आहे.