"अजूनही म्हणजे जवळपास हे १८-१९ लाख अकाउंट जे आहेत, याची प्रोसेस चालली आहे. १२ लाख अकाउंट जे आहेत, हे बँकांना परत पाठवलेले आहेत कारण बँकांनी त्यात चुका केलेल्या आहेत. बँकांनी हे सांगितलं आहे की साधारणपणे आठवड्याभरामध्ये तेही अकाउंट सुधारून आम्ही परत करू"
- मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा सर! आपलं दूरदर्शी नेतृत्व महाराष्ट्रासाठी आशीर्वाद आहे. आपली ऊर्जा, अभ्यास आणि कृती यांचं मिश्रण प्रेरणादायी आहे! #HBDDevaBhau
आता तरी डोळे उघडा...!
मराठा आणि OBC समाज्याच्या निधी महाभाकस आघाडीने मदरशांना दिला होता.
आणि इकडे मराठा विरुद्ध OBC पेटवून दिलं.
संविधान धोक्यात सांगून संविधान न मानणाऱ्याना आर्थिक रसद पुरविण्याचा काम यांनी केलं आहे.
#mahabhakasaaghadi#Maratha#OBC