भाषण विसरल्यामुळे अमित ठाकरेंना ट्रोल करणं सुरू झालं.. त्यानंतर राज ठाकरे काय म्हणाले.. आईने काय मेसेज केला? बहिणीने कसं सावरलं? या आणि अनेक गोष्टी स्वतः अमित ठाकरेंनी मुंबई Tak ला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितल्या आहेत.. आवर्जून पाहावी अशी मुलाखत @mnsadhikrut@amitrthackeray
Promo: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरेंची Exclusive मुलाखत फक्त मुंबई Tak वर.. पाहा आज सांयकाळी 7 वाजता. @mnsadhikrut@amitrthackeray@RohitGole2
टीकाकार आणि ट्रोलर्स टार्गेट करतात अगदी शिव्या देतात त्याकडेही दुर्लक्ष होऊ शकतं पण पातळी सोडून जेव्हा लिहीणं ही मानसिक विकृती आहे @MumbaiPolice@BJP4Maharashtra कारवाई करतील ही अपेक्षा..
@BJP4Maharashtra@RaviDadaChavan तुम्ही यांच्या भाषेचं समर्थन करता का?
ह्या व्यक्तीच्या फेसबूक प्रोफाईलवर कव्हर पिक्चरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा फोटो आहे. पक्षचिन्हं कमळदेखील आहे.
मुलाखत घेतली म्हणून ट्रोलिंग करताना त्यात महिलेला निवडायचं, तिच्यासाठी अभद्र, अश्लिल भाषा वापरायची ही तुमची संस्कृती आहे का? तुमचा हा कार्यकर्ता, पदाधिकरी असेल तर त्याची पाठराखण तुम्ही करणार आहात का?
@MahaCyber1 तुम्हीही याची दखल घेऊन कारवाई करावी अपेक्षा