@KDMCOfficial
तुम्ही मालमत्ता कर वसुल करता त्यात रस्ते कर अशी एक entry आहे. रस्ते एवढे खराब आहेत की घरून रेल्वे स्टेशनवर जाईपर्यंत पूर्ण पॅन्ट माखून जाते चिखलाने. पगार घेताना लाज वाटत नाही का तुम्हाला?
Cc: @Dev_Fadnavis
@KDMCOfficial एवढे बेजबाबदारपणे वागणारे commissioner कसे काय? काय उपयोग IAS होऊन जर नागरिकांच्या समस्या सोडवता येत नसतील तर?
तुकाराम मुंढे हे एकच नाव कसं चर्चेत असतं नेहमी ते काही वेगळं तर करत नाह��त जी त्यांची ड्युटी आहे तीच करतात तरी त्याची बातमी होते. Kdmc वर त्यांना नियुक्त करायला हवे🙏��
@Dev_Fadnavis
साहेब तुम्ही AI बद्दल एवढं बोलता पण Systems run करण्यासाठी वीज गरजेची असते आणि सध���या कल्याण मध्ये सतत वीज प्रवाह खंडित होत आहे. Basic गरजा पूर्ण होतं नसतील तर कसे व्हायचे?
@MSEDCL बेजबाबदारपणे कारभार चालवत आहेत. अश्याने राज्य कसे पुढे जाणार?
@CMOMaharashtra
@MSEDCL माझ्या एकट्याकडे लाईट गेलेले नाहीत संपूर्ण विभागाचे गेले आहेत.
कल्याण ���श्चिम. काल संध्याकाळी सहा वाजता लाईट गेले ते रात्री दहा वाजता आले.
आत्ता परत लाईट गेले आहेत.
लगेच पूर्ववत करा.
@Agarwal_Ravi31@srdomcogbbcr@drmmumbaicr@RailwaySeva These people are useless. I have been complaining for local train delays since almost 2 years. Everytime I get pre defined reply.
I don't understand why railways can't hire competent authorities in such an important section.
@TRAI@DoT_India
Why you do not have any control on these companies?
These spam companies should be banned from sending these messages.
Does @RBI@RBIsays have any control? Do these companies have necessary license to provide loans?
@JM_Scindia@nsitharaman@FinMinIndia