अराजकतेच्या राजकारणातून लोकशाहीला आव्हान!
काँग्रेसच्या भूमिकेवर परखड भाष्य करत माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी आपल्या लेखातून लोकशाही मूल्ये आणि संविधानिक व्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
लोकशाहीचा सन्मान, संविधानावरील निष्ठा आणि देशहिताची जाणीव यांसाठी हा लेख प्रत्येकाने आवर्जून वाचावा!
Link: 👇🔗
https://t.co/RDtZS5aKDk
#DevendraFadnavis #लोकशाही #भारतीयसंविधान #Maharashtra
एकेकाळी ज्या भाषेचा संबंध गुंड-मवाल्यांशी जोडला जात होता, आज काँग्रेसचे अध्यक्ष त्याच भाषेचा वापर करत आहेत. त्यांचे युवराज याच संतापातून कधी रस्त्यावर महिला पोलीस कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करतात, तर कधी स्वतःच्याच पक्षातील नेत्यांशी धक्काबुक्की करतात. त्यांची संपूर्ण कार्यपद्धती माफियांच्या प्रवृत्तीसारखी झाली आहे. हा राजकीय पक्ष नसून माफिया टोळीच अधिक वाटतो.
तसे पाहता, खर्गे जी यांच्या विधानातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्षा यांनी दहा वर्षे सर्व प्रकारचे डावपेच अवलंबले; मात्र काँग्रेसला सत्तेबाहेर जावे लागले. आज त्यांचा मुलगा हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी कधी व्हिएतनाम, तर कधी कोलंबियामध्ये भटकंती करत आहे.
देशातील जनता तुमचे हे स्वप्न कधीही पूर्ण होऊ देणार नाही!
मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांचा ‘मन की बात’ कार्यक्रम आज विलेपार्ले विधानसभा, वॉर्ड क्र. ८२ येथील कार्यकर्त्यांसमवेत ऐकला.
याप्रसंगी संजय वाकोडे, सचिन कोंडे, चंद्रप्रकाश दधीच आदी स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.
#मनकीबात#MannKiBaat#विलेपार्ले#वॉर्ड82#BJP#भाजपा #NarendraModi
देशाचे माननीय केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री श्री. अमित शाह जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
देशाची अंतर्गत सुरक्षा अधिक मजबूत करणे, सीमांचे संरक्षण, आपत्ती व्यवस्थापन आणि सहकार क्षेत्राला नवी दिशा देणे अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळताना राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देणारे आपले कार्य देशाच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण आहे.
आपल्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि राष्ट्रसेवेच्या कार्यासाठी निरंतर ऊर्जा लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
#AmitShah #HappyBirthdayAmitShah #राष्ट्रसेवा #NationFirst
महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र (सुधारणा, निर्मूलन आणि पुनर्विकास) अधिनियम, १९७१ च्या कार्यामूल्यांकनासाठी माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गठित समितीच्या पहिल्या बैठकीस उपस्थित राहिलो.
या बैठकीत अधिनियमाच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासोबतच आगामी नियोजन, आवश्यक सुधारणा आणि पुनर्विकास प्रक्रिया अधिक प्रभावी करण्यासंदर्भात चर्चा केली. तसेच, या प्रक्रियेला अधिक गती मिळावी आणि नागरिकांना त्याचा लाभ व्हावा, यासाठी आवश्यक सूचना मांडल्या.
बैठकीस गृह निर्माण विभाग व नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. असीमकुमार गुप्ता, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, माजी खासदार श्री. राहुल शेवाळे, नगर रचना संचालक श्री. जितेंद्र भोपळे, वास्तुविशारद सलोनी देवधर आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
#झोपडपट्टीपुनर्विकास #महाराष्ट्र #SlumRehabilitation #UrbanDevelopment #Maharashtra
#SRA #PerformanceAudit #Commitee
Delighted to welcome Hon’ble Union Minister for Communications, Shri Jyotiraditya M. Scindia ji, to the Microscan stall at the 10th India Mobile Congress 2026! 🤝
During the visit, Founder Shri Sandeep Donde and Shri Chandrashekhar Mahant shared insights into Microscan’s work across fiber infrastructure, data centre connectivity, subsea connectivity, cloud, cybersecurity and next-generation network solutions—building resilient foundations for a more connected India. 🌐
#IndiaMobileCongress2026 #IMC2026 #DigitalIndia #JyotiradityaScindia #Microscan #Technology #Innovation #NewIndia #Telecom #Broadband #DigitalInfrastructure #Cybersecurity #Connectivity
दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या उमेदवारांनी मिळवलेल्या यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! 🎉
अध्यक्षपदी यश डबास, सचिवपदी रिया छाबडी आणि सहसचिवपदी लक्ष्यराज सिंह यांच्या विजयाबद्दल हार्दिक शुभेच्छा.💐
विद्यार्थ्यांच्या नेतृत्वातून नव्या पिढीचा आवाज अधिक सक्षम होवो, ही सदिच्छा.✨
@ABVPVoice
#ABVPWinsDUSU #DUSUElection2026 #DUSU2026
Thanks to note the change Smita ji.
We worked on Milan subway water logging for around 15 years since 2000.
We identified 12 works right from Parle east and west to Santacruz west so that rain water could flow smoothly.The work started when I was corporator.
When Jyoti Alavani became corporator, she carried out the most difficult work of construction of new Shradhanand Nala which was a gamechanger.
Also,lateron she strengthened the entire SWD system ensuring fast water retention in vile parle east.
Thus,since 2015 Milan subway is out of Breaking News !
मा. रविदादा चव्हाण यांच्या यशस्वी नेतृत्वाच्या वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा! 💐
आपले समर्पित नेतृत्व, संघटन कौशल्य आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी अशाच नव्या उंची गाठत राहो. आगामी काळात आणखी अनेक यशस्वी टप्पे गाठत समाजसेवा आणि विकासाच्या कार्यात नवे मानदंड प्रस्थापित करावेत, हीच सदिच्छा.
#RavindraDada_Varshapurti #PradeshAdyakshRaviDada
@mpcyberpolice Dear Sir/Madam,
I respectfully submit that my bank account with State Bank of India has been placed on hold/debit freeze in connection with a cyber complaint reportedly registered under your jurisdiction (Jabalpur).
I'm continuously trying to connect with concern
Dear @TheOfficialSBI, my savings account has been on hold for over a month despite completing full KYC at my branch. Repeated visits but no resolution, only new dates. Facing serious financial inconvenience. Kindly intervene and activate my account urgently. #SBI#CustomerService
गेल्या दोन दिवसांत, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी मुंबईत ऐतिहासिक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण केले, ज्यामुळे मुंबई प्रगतीच्या एका नवीन मार्गावर पोहोचली आहे.
शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, सुधारित कनेक्टिव्हिटी आणि सुधारित राहणीमानासाठी त्यांच्या दूरदर्शी दृष्टिकोनामुळे प्रत्येक मुंबईकरामध्ये नवीन ऊर्जा आणि आत्मविश्वास निर्माण झाला आहे.
आज मुंबई विमानतळावर मा. मोदींजींना निरोप देतानाचा क्षण अभिमानाने आणि प्रेरणेने भरलेला होता.
#ViksitBharat #ViksitMumbai #NarendraModi #TransformingIndia #ProgressWithModi
#BJP
@thodkyaat अरे भडव्यानो आता पण राजकारण आणलं, देशाचा परिस्थिती पाहून सगळ्यांनी एकत्र येऊन सरकारची हात बळकट कार्यच सोडून पाकिस्तान चे अजेंडे वर पोस्ट करतात