“श्री शिवाजी महाराजांचे वंशज आणि एक राजे असूनही, श्रीमंत शाहू छत्रपती हे लोकशाहीवादी लोकांमध्ये अग्रणी होते आणि वंचित जातींचे खंदे कैवारी होते. त्यांचे असामान्य जीवनकार्य त्यांना ब्राह्मणेतर चळवळ आणि अस्पृश्यतानिवारण चळवळ या दोन्हींचे एक प्रमुख प्रेरणास्थान बनवणारे ठरले. ब्राह्मणेतर चळवळीचा विस्तार संपूर्ण भारतभर करून तिला राष्ट्रीय स्वरूप प्राप्त करून देणे, हे त्यांचे ध्येय होते.”
Though Shri Shahu Chhatrapati was a king and a descendant of Shri Shivaji Maharaja, he was a democrat among democrats and a staunch benefactor of the oppressed castes. His remarkable life and work made him a leading force in both the Non-Brahmin and anti-untouchability movements. His ambition was to extend the Non-Brahmin Movement across India and give it a truly national character.
—— Dewan Bahadur Sir P. Theagarayar Chetty KCSI, Non-Brahmin Leader and Co-Founder of Justice Party (South Indian Liberal Federation) of Madras ✍️🔥
आता पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणुकांतही प्रस्थापित (मराठा) बाजी मारणार! 🔥
मग पुन्हा सुरू होणार प्रस्थापितांच्या आणि सरंजामशाहीच्या नावाने रोज रडणाऱ्यांचा जळफळाट! 😂🚩
On this day in 1906, Maharshi Vitthal Ramji Shinde established the Depressed Classes Mission Society of India, dedicated to the upliftment of the oppressed and marginalised sections of society.
Unlike many so-called reformers who merely professed concern for the Backward Classes, Maharshi Shinde put his principles into practice. He adopted a girl from a community then considered ‘untouchable’ and ensured that she received an education. Even his parents embraced her as their own daughter. The girl went on to become a teacher.
Maharshi Shinde did not merely preach social equality, he lived it.
The Greatest Shahannava Kulin Kshatriya Maratha Statesman of the 18th Century — Amir-ul-Umrah Sriman-Rajadhiraja Maharaja Maharao Rambha Baji Naik Nimbalkar Jayawant Bahadur of Karmala, with his four sons — Khanderao, Sultanji, Janoji and Mahadaji.
Rao Rambha, the legendary Maratha nobleman who attained the highest echelons of the Mughal Empire’s nobility, is depicted performing Grahan Puja in the painting.
Do not confuse Sultanji Rambha Nimbalkar with another legendary Naik Nimbalkar General, Sarlashkar Sultanji Raja Khardekar of Beed. Rao Sultanji Rambha met his end in the Battle of Jalna, while Rao Khanderao, the eldest son of Rao Rambha, also fell in battle, fighting against Dabhade Sarkar at Pune.
Rao Mahadji succeeded to his father’s Fiefdom of Madha, while Maharao Janoji Naik Nimbalkar Sipah-Salar Bahadur, the Viceroy of the Aurangabad Subah, needs no introduction.
कोणीतरी काहीतरी ३ मिनिटांत करायचं बोललं आणि 21 वेळा निःक्षत्रिय करणारे जप, तप, मंत्र, तंत्र, यज्ञ, हवन सगळं विसरून कायदा कलम शोधायला लागले..!
वाह रे पोंगा रंडित !
The Royal Patronage of Chhatrapati Shahu Maharaj with the blessing of Karveer Niwasani turned Kolhapur as a heartland of ancient martial arts.
Chh.Shahu Maharaj Khasbag kushti maidan, inspired by the Colosseum of Rome the pride of Kolhapur.
कुस्ती पंढरी ❤️ तालीम.
“दख्खनातील मराठ्यांचा कुस्ती हा अत्यंत आवडता छंद आहे. अनेक गावांमध्ये कुस्तीसाठी स्वतंत्रपणे बांधलेली घरे असतात, जिथे मुले आणि पुरुष नियमितपणे कुस्तीचा सराव करतात. वार्षिक जत्रांमध्ये, सणासुदीच्या दिवशी आणि इतर महत्त्वाच्या प्रसंगी कुस्त्यांचे सामने आयोजित केले जातात व विजेत्यांना बक्षिसे दिली जातात. या कुस्त्यांच्या खेळांचा आनंद घेण्यासाठी संपूर्ण परिसरातील लोक मोठ्या संख्येने जमतात आणि त्यांत अत्यंत उत्साहाने रस घेतात.”
— इतिहासकार आर. एम. बेथम (R. M. Betham) ✍️🔥
Credit goes to Shri Shahu Chhatrapati of Kolhapur🔥
कुस्ती खेळाला राजाश्रय देणारे श्री शाहू छत्रपती महाराज
शाहू महाराज आणि कुस्ती यांचे एक अतूट नाते आहे. याच नात्यामुळे आणि महाराजांच्या दूरदृष्टीमुळे कोल्हापूर नगरीला आज जगभरात 'कुस्तीची पंढरी' म्हणून ओळखले जाते.
छत्रपती शाहू महाराजांनी कुस्ती या रांगड्या खेळाच्या संवर्धनासाठी आणि विकासासाठी त्याला राजाश्रय दिला. त्यांनी केवळ प्रोत्साहनच दिले नाही, तर गावोगावी आखाडे आणि तालमी सुरू केल्या. यामुळे मातीतील अनेक कसलेले मल्ल तयार होऊ लागले.
एकदा रोम (युरोप) दौऱ्यावर असताना महाराजांनी तिथले भव्य कुस्ती मैदान पाहिले. ते पाहून त्यांच्या मनात विचार आला की, आपल्या कोल्हापूर संस्थानातही अशाच प्रकारचे एक जागतिक दर्जाचे मैदान असले पाहिजे. कोल्हापुरात परतताच त्यांनी मिरजकर तिकटी येथील 'खासबागेत' इ.स. १९०७ साली एका भव्य कुस्ती मैदानाच्या उभारणीला सुरुवात केली. सलग सहा वर्षांच्या प्रयत्नांनंतर, इ.स. १९१२ मध्ये हे ऐतिहासिक 'खासबाग मैदान' आकारास आले. या मैदानाची रचना इतकी अद्वितीय आहे की, मैदानाच्या कोणत्याही कोपऱ्यात बसलेल्या प्रेक्षकाला कुस्ती अगदी स्पष्ट दिसते; हेच या मैदानाचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य आहे.
महाराजांची मल्ल हेरण्याची नजर अचूक होती. परिसरातील होतकरू आणि धिप्पाड तरुणांना ते आपल्या 'न्यू पॅलेस' राजवाड्यातील तालमीत ठेवत असत. त्यांच्या व्यायामाकडे विशेष लक्ष दिले जाई आणि त्यांच्या खुराकाची संपूर्ण जबाबदारी संस्थानामार्फत उचलली जात असे. आपल्या मल्लांना केवळ देशीच नव्हे, तर परदेशी डावांची आणि तंत्रांचीही माहिती व्हावी, यासाठी महाराजांनी अनेक जगभरातील मल्लांना खासबाग मैदानात आमंत्रित करून स्थानिक मल्लांसोबत त्यांच्या लढती घडवून आणल्या. यामुळे स्थानिक मल्लांचा जोमाने विकास झाला.
१९१३ साली या खासबाग मैदानात पहिली ऐतिहासिक कुस्ती खलिफा गुलाम मोहिद्दीन आणि इमामबक्ष (जगज्जेता गामाचा भाऊ) यांच्यात झाली. या लढतीत इमामबक्ष विजयी ठरला. महाराजांनी त्याला बक्षीस म्हणून 'चांदीची गदा' देऊन सन्मानित केले. विशेष म्हणजे, भारतातील विजेत्या मल्लास 'चांदीची गदा' देण्याची मानाची प्रथा याच घटनेपासून सुरू झाली. एवढेच नव्हे, तर पराभूत मल्लाचाही सन्मान करून त्याला खुराकासाठी आर्थिक बक्षीस देण्याची दिलदार परंपराही शाहू महाराजांनीच सुरू केली.
पुढे याच ऐतिहासिक मैदानात अनेक अजरामर लढती झाल्या. शाहू महाराजांनी बांधलेल्या या खासबाग मैदानात खेळल्या गेलेल्या काही प्रमुख राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय लढती पुढीलप्रमाणे:
* ७ एप्रिल १९२४: ज्ञानू माने विरुद्ध गुलमहमद कलावाला
* २१ ऑक्टोबर १९३६: जगद्विख्यात जर्मन पैलवान व्हॉन केमर विरुद्ध मल्लापा तडाखे
* १७ मार्च १९४०: गामा पंजाबी विरुद्ध शिवगौडा मुत्नाळे
* १३ मार्च १९७६: युवराज पाटील विरुद्ध विजयकुमार
* १५ एप्रिल १९७८: दादू चौगुले विरुद्ध सादिक पंजाबी
* १ एप्रिल १९७८: युवराज पाटील विरुद्ध सतपाल
* १३ एप्रिल १९७९: विष्णू फडतारे विरुद्ध रामा माने व दादू चौगुले विरुद्ध सतपाल
* १६ एप्रिल १९८३: तारिक लाहोरवाला विरुद्ध बाळू पाटील
* ११ फेब्रुवारी १९८४: युवराज पाटील विरुद्ध सतपाल व लक्ष्मण वडार विरुद्ध बाळू पाटील
* ७ फेब्रुवारी १९८७: विष्णू जोशीलकर विरुद्ध नामदेव मोळे
* ११ फेब्रुवारी १९८९: गुलाब बर्डे विरुद्ध नामदेव मोळे
People have already started crying 🤣 Just mentioning Chhatrapati Shahu Maharaj’s name made them so furious, man! From now on, I’m going to mention all my favourite Maratha personalities! 🔥
1) My favourite — the real God of War of the Marathas ⚔️🔥
॥ श्रीमन्तः सेनासाहेब-सुभा महाराजः रघुजीराजः भोसले प्रथमः ॥
The Khandesh Treasury Robbery, 14 April 1944.
Eight Maratha activists associated with the Satara Prati Sarkar robbed approximately ₹5 lakh in government funds from a bus near Chumthana, Dhule district. The operation helped finance the Kundal group's Tufan Sena.
A One-Headed God-King Shivaji 👑
शहाजीतनय शिवराज भूषण सुयश
तव बगैर-कलंक चन्द्र उर आनयत है ।
एक ही वदन गिनी तोहिं पंचानन
गजानन गजवदन विना बखानयत है ॥
एक शीश ही सहस्रशीश कला करिवे
को दो दृक् सों सहस्रदृक् मानयत है ।
दो कर सों सहस्रकर मानयत तोहिं
दो बाहु सों सहस्रबाहु जानयत है ॥
He is the -
Panchanana Shiva with One face,
Gajanana Ganesha without Elephant features,
Thousand-Headed Sheshanaga with One head,
Thousand-Eyed Indra with Two eyes,
Thousand-Rayed Surya with Two hands,
Thousand-Armed Sahastrabahu Kartavirya Arjuna with Two arms.
Shivarajeshwar!
Never expected to see such vile blasphemy against the Chhatrapati family and Maratha women from fellow Hindus.
माझ्या मराठा समाजा, तू अखेर केव्हा जागा होणार? “Oh Maratha society, when will you awaken?”
Even after seeing all this, most of our people will still choose to believe in “Hindu unity” with those who hate Marathas to the core.
The Godfather of Baroda H.H. Maharaja Sayajirao Gaikwad III.
One of the greatest philanthropists, visionaries and social reformers Bharat has ever seen.
माझा एक मित्र मध्यंतरी सेनादलातून निवृत्त झाला आणि एमपीएससी करत होता त्याने चर्चा करताना जे मुद्दे मांडले त्यातून त्याचा देशप्रेमी सैनिक ते डावीकडे कललेला विचार प्रवास दिसला. लोकांना अतिशयोक्ती वाटेल पण एमपीएससी यूपीएससी चा बहुतांशी अभ्यासक्रम, शिकवण्या, पुस्तके हे डावे वोक विचार पोसण्याचा कार्यक्रम आहे. एमपीएससी बंद करा. mhtcet, neet, gate, cat, law cet सारख्या परीक्षांमध्ये चांगले गुण असणाऱ्या विद्यार्थ्याना सरळ मुलाखती घेऊन सेवेत घ्या. भुगोल, डावा इतिहास, समाजशास्त्र असले घोकंपट्टी पेक्षा अभियांत्रिकी, वैद्यकीय परीक्षेसाठी जास्त बुद्धिमत्ता लागते.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis