जेंव्हा महविकास आघाडी सरकार स्थापन झाले होते तेंव्हा सर्व एकाच बोलत होतें काँगेस फुटून BJP मध्ये जाणार आणि सरकार पडणार. आत्ता दिसतं आहे अधी शिवसेना आत्ता NCP, काँग्रेस हा कोणा एका नेत्याच्या पक्ष नाही ती एक विचार धारा आहे
गर्व आहे कॉंग्रेसी असल्याचा
#काँग्रेस_म्हणू_काँग्रेसच_आणू
भारतीय युवक काँग्रेसच्या महत्वाकांक्षी "बेहतर भारत की बुनियाद" या उपक्रमासंदर्भात सांगली शहर जिल्हा व ग्रामीण युवक काँग्रेसची पत्रकार परिषद व आढावा बैठक भारतीय युवक काँग्रेस चे सचिव तथा प्रदेश सहप्रभारी एहसान अहमद खान यांच्या उपस्थितीत आणि
@vishwajeetkadam
मध्य नागपुर विधानसभा युवा कांग्रेस द्वारा जननायक @RahulGandhi जी के जन्मदिन के अवसर पर सेवा दिन मनाते हुए भव्य रोगनिदान शिबिर का आयोजन किया गया।
नागरिक शिबिर के माध्यम से 490 नागरिकों ने इस शिबिर का लाभ उठाया।
शिबिर का आयोजन राहुल जी के सिपाही जिनका आज संयोग से स्वयंम का भी जन्मदिन है ऐसे मध्य नागपुर विधानसभा युवा कांग्रेस के अध्यक्ष नयन तरवटकर द्वारा किया गया।
@Allavaru@srinivasiyc
न्यू इंडिया का न्यू नाराः
हर-घर बेरोज़गारी
घर-घर बेरोज़गारी
75 सालों में मोदी जी देश के पहले ऐसे प्रधानमंत्री हैं जिनके ‘Masterstrokes’ से 45 करोड़ से ज़्यादा लोग नौकरी पाने की उम्मीद ही छोड़ चुके हैं।
हम एक दूसरे के खिलाफ धर्म और जाति के नाम ,
पर नहीं लड़ना चाहते...
हम लड़ना चाहते हैं ,
बेरोजगारी के खिलाफ महंगाई के खिलाफ ...
#IndiaAgainstHate@INCIndia@IYC
आज प्रत्येकाच्या तोंडी गॅस, खाद्यतेल, किराणा, आणि पेट्रोल, डिझेल चे वाढलेले भाव याविषयी आम्ही काय खावं कसं जगावं अशी चर्चा आहे.
फक्त विरोधक हाताची घडी, तोंडावर बोट ठेवून आहेत.
कारण त्यांना वैयक्तिक काही फरक पडत नाही.
#MehangaiKiBaat
१७ लाख कोटी रुपयांच्या तुटीचा हा अर्थसंकल्प-
👎 सामान्य, मध्यमवर्गीय, शेतकरी व युवकवर्गाचा भ्रमनिरास करणारा!
👎 पुन्हा एकदा रोजगारनिर्मितीचे खोटे आश्वासन देणारा!
👎 सर्वसामान्यांकडून भरमसाठ करवसुली करून श्रीमंत उद्योगपतींना भरघोस करसवलती देणारा!
Narendra Modi can’t debate for 5 seconds with Rahul Gandhi on any of the issues like covid, unemployment, corruption, development, national security and foreign policy
#TeleprompterPM