*-: सुधारित प्रसिद्धी पत्रक:-*
जुन्या पेन्शनच्या नावाने सुधारित पेन्शन योजना GPS तथा केंद्राची UPS योजना कर्मचाऱ्यांवर थोपविणाऱ्या आजच्या शासन निर्णयाचा महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना जाहीर निषेध करीत आहे🏴
*रविवार दि.२२/०९/२०२४ रोजी सोशल मीडियावर निषेधआंदोलन..
*#NoUPS