स्थळ गौरव गार्डन जवळ.... बाजुला महानगरपालिकेची शाळा आहे आणि या बाजुला बंदर पाखाडी मच्छिमार्केट आहे .... रस्ता ओलांडून जाताना सगळ्यांनाच खुप च त्रास होतो त्यामुळे तीथे लवकरात लवकर स्पीड ब्रेकर बसवण्यात यावा ही महानगरपालिकेला विनंती आहे
महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय श्री. @Dev_Fadnavis जी यांच्या वाढदिवसानिमित्त चारकोप ,प्रभाग क्रमांक २१ मध्ये 'बहीण लाडकी मुख्यमंत्र्यांची, घेऊ काळजी तिच्या आरोग्याची' ! या अभियानांतर्गत महिलांसाठी विशेष मोफत कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
#HBDDevaBhau #BreastCancerAwareness
महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय श्री. Deva bhau यांच्या वाढदिवसानिमित्त चारकोप ,प्रभाग क्रमांक २१ मध्ये 'बहीण लाडकी मुख्यमंत्र्यांची, घेऊ काळजी तिच्या आरोग्याची' या अभियानांतर्गत महिलांसाठी विशेष मोफत कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
#HBDDevaBhau
#PMInLokSabha
बीते दिनों हॉर्मुज स्ट्रेट में फंसे हमारे कई जहाज भारत आए भी हैं। संकट के इस समय में देश की एक और तैयारी भी है, जो बहुत काम आ रही है। पिछले 11 साल में इथेनॉल के उत्पादन और उसकी ब्रॉन्डिग पर अभूतपूर्व काम हुआ है: PM Modi
via NaMo App
#PMInLokSabha
एक दशक पहले तक देश में सिर्फ एक से डेढ़ प्रतिशत इथेनॉल बैंडिंग कैपसिटी थी। आज हम पेट्रोल में 20 प्रतिशत इथेनॉल बैंडिंग के करीब पहुंच रहे हैं। इसके कारण प्रति वर्ष करीब साढ़े 4 करोड़ बैरल कम ऑयल इम्पोर्ट करना पड़ रहा है: PM Modi
via NaMo App
#PMInLokSabha
संकट की इस स्थिति में देश-विदेश में भारतीयों की सुरक्षा हमारी बहुत बड़ी प्राथमिकता रही है। युद्ध शुरू होने के बाद से अब तक 3 लाख, 75 हजार से अधिक भारतीय सुरक्षित भारत पहुंच चुके हैं: PM Modi
via NaMo App
@Yogeshsagar09@ChitraKWagh कर्तव्यदक्ष, कार्यसम्राट, विकासपुरुष आणि चारकोपचा बुलंद आवाज
🌟 आदरणीय आमदार श्री. योगेश सागर साहेब 🙏🏻
आपले नेतृत्व, कार्यतत्परता आणि जनसेवेतील निष्ठा सदैव प्रेरणादायी राहो 🙏
आपल्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि यशस्वी वाटचालीसाठी ईश्वरचरणी प्रार्थना 💐
#HappyBirthday 🎉
#
@kamlesh1802 हो खर आहे हा कार्यक्रम चारकोप विधानसभेतील कमलेश भाई यादव यांच्या नेतृत्वाखाली वार्ड क्रमांक 30 मध्ये भव्य नमो नेत्र संजीवनी हा कार्यक्रम झाला ते फोटो आहेत हे
देवा भाऊ मनःपूर्वक अभिनंदन !
मराठा समाजच्या हितासाठी कालही प्रामाणिक होतात आजही आहात आणि उद्याही राहाल हे शासन निर्णयातून दाखवून दिलंत. प्रसंगी आरोप, टीकाही सहन केल्यात !
तमाम समाज बांधवांना आपला अभिमान आहे, पूर्ण विश्वास आहे व राहील.
धन्यवाद देवभाऊ !!! मा.मुख्यमंत्री @deva bhau
मराठी भाषा अभिजात दर्जा दिल्या बद्दल भारतीय जनता पक्ष चारकोप विधानसभेत जल्लोष आमदार श्री योगेश सागर आणि मंडळ अध्यक्ष श्री दिपक तावडे यांच्या मार्गर्शनाखाली साजरा केला
सर्व मंडळाचे नगरसेवक महामंत्री आणि नगरसेविका, कार्यकर्ते उपस्थित होते