Wishing the legendary ,Talented All Rounders Cricketer Indian Cricket Team @msdhoni a very Advance Happy birthday Have a Healthy year Ahead 🎂 👏🎉 @WeAreMSDhoni@MSDFans_Club#HBDMSDhoni 💥
अर्थमंत्री म्हणून मा. अजिदादा पवार यांनी आज दहाव्यांदा सभागृहात अर्थसंकल्प सादर करताना महिलांसाठी अनेक भरीव तरतुदींची घोषणा केली आहे. अर्थसंकल्पात वारीतील नोंदणीकृत दिंडींना २० हजार रुपये अनुदान दिलं जाणार आहे. तसेच वारकरी संप्रदायासाठी महामंडळाच्या स्थापनेचीही घोषणा केली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, अन्नपूर्णा योजना, पिंक रिक्षा योजना, लेक लाडकी, जननी सुरक्षा, मातृवंदना अशा विविध योजनांद्वारे महिलांच्या सक्षमीकरणासाठी भरीव तरतूदी अर्थसंकल्पात करून अजितदादांनी मायमाऊलींचा सन्मान केला आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सौ. रुपालीताई चाकणकर यांनी दिली.
@ChakankarSpeaks
#ncp #ncpspeaksofficial #ajitpawar #suniltatkare #adititatkare #rupalichakankar
अवघा रंग एक झाला। रंगी रंगला श्रीरंग ।।
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज जगदगुरु आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा निमित्त आलेल्या वारकरी भाविक-भक्तांचे पुण्यनगरीत सहर्ष स्वागत..!