@mybmc @KEMHospMumbai
पुरबिया जनविकास सामाजिक संस्थेचे KEM हॉस्पिटल येथील शौचालय अत्यंत घाणेरड्या व अस्वच्छ अवस्थेत आहे. टॉयलेट पूर्ण तुटलेले आहेत, रुग्णांना स्वच्छतेची सेवा मिळत नाही, रेट कार्ड लावलेले नाही. हा महापालिका नियमांचा भंग आहे. तात्काळ पाहणी करून कारवाई
MHO1CJ4285 सुजाला हॉटेल काळबादेवी टॅक्सीवाले टॅक्सी खाली असताना भाडं नाकारण्यात येत या सर्व टॅक्सीवाल्यांवरती संध्याकाळी पाच वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत उभे असतात त्यांच्यावर कारवाई करावी
@MTPHereToHelp
@mumbaitraffic@traffic_mumbai प्लीज विनंती आहे रामभाऊ भोगले मार्ग भारत भवन हॉटेल च्या समोर हनुमान मंदिराच्या बाजूला रस्त्याच्या लेफ्ट मारण्यापूर्वी पोलीस व्हॅन उभी आहे येणारा गाडी किंवा प्रवासांना त्रास होऊ नये ही नम्र विनंती
@mayor_mumbai@MCGMConstPermit दुकान ��ात रस्ता सलीम मनी ट्रान्सफर यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे लायसन नसताना बिल्डिंगच्या मधल्या पॅसेजमध्ये दुकान चालवत आहेत याची तपासणी करून योग्य कारवाई करण्यात यावी
@mumbairailusers सी एस टी ते पनवेल जाणारी ट्रेन 4:47 मिनिटांनी शिवडी स्टेशन या गाडीमध्ये काही पब्लिक नशा व पब्लिकला शिव्या देणे फोटो दिसत आहेत पब्लिक वर कारवाई झाली पाहिजे आरसीएफ ला फोन करून काही तांत्रिक कारणामुळे कंप्लेंट रजिस्टर होऊ शकली नाही असं कंप्लेंट ऑफिसर ने सांगितलं
@myBESTBus Respected Sir / Madam Please See bus No 451 it's to short for aarey aadarsh nagar local public . i request to you please arrange every day bus no 451 big size bus. Why Best not arrange Big Size Bus ?
@mumbaitraffic@MTPHereToHelp आचार्य दोदे मार्ग दि 07/07/2022 दुपारी 3: 1 मि ट्राफिक पोलीस कर्तव्यावर असणारे गाडीवर दिसणाऱ्या व्यक्ती वरती दंडात्मक कारवाई केली नाही सामान्य नियम आहे तर फोटो दिसणाऱ्या व्यक्तीवर का कारवाई नाही अपेक्षित आहे नम्र विनंती आहे
@myBESTBus जिजामाता उद्यान येथून निघालेली बस भायखल पूर्व येते बस स्टॉप 10:19 मिनिटांनी येणारी बस 126 हे हात दाखवून देखील बस स्टॉप ला थांबवली गेली नाही याबाबत सखोल चौकशी न्याय मिळावा ही नम्र विनंती