नीती आयोगाच्या बैठकीला पहिल्यांदाच सगळेच्या सगळे 28 मुख्यमंत्री उपस्थित होते.
नाहीतर इतकी वर्षे कधी ममता रुसली, कधी स्टॅलिन चिडला, कधी भगवंत मान भडकला, कधी उद्धव ठाकरे नाराज, कधी अजून कुणी बेजार हेच सुरू होते.
आता सगळे विरोधक लाईनीत आलेत.
टीप: फक्त खऱ्याखुऱ्या मुख्यमंत्र्यांना आमंत्रण असते बरं का ... मनातल्या, सख्ख्या, लाडक्या वगैरे नाही
भारतात भारतीय विमान वाहतुकीचे जनक मानले जाणाऱ्या जे. आर. डी. टाटा (J.R.D. Tata) यांचे नांव असलेलं एकही विमानतळ नाही..!!
आपण सर्वच नालायक आहोत का.? कुणालाही राजकीय नेत्यांच्या वर काहीच दिसत नाही का.?
Kangana Ranaut delivers a powerful and emotionally layered performance in Bharat Bhagya Vidhata.
Portraying a nurse caught in the chaos of the 26/11 attack at Cama Hospital, she brings remarkable vulnerability, resilience, and authenticity to the screen.
This is Kangana at her finest as an actor, honoring the courage and sacrifice of unsung heroes. ♥️ @KanganaTeam
#BharatBhhagyaViddhaata
#BharatBhhagyaViddhaataTrailer
काश्मीरमधील मुस्लिम घोडेवाल्याला घर बांधून देणे
पहलगाम हल्ल्याचा धर्माशी संबंध नाही असे विधान करणे
TCS प्रकरणात संपूर्ण मौन
परभणीत मुस्लिम उमेदवार देणे
मुश्रीम यांनी नाराजी व्यक्त करताच स्वतः त्यात लक्ष घालणं
अब्दुल सत्तार यांनी काहीही बोललं तरी दुर्लक्ष करणे
गेल्या काही दिवसात हिंदुत्व हा विषयही न काढणे
एकनाथ शिंदे हळूहळू मुस्लिम मतांसाठी पावले टाकत आहेत.
पण मुस्लिमांचा पहिला पर्याय AIMIM असतो आणि जिथे AIMIM जिंकणे शक्य नाही तिथे ते काँग्रेसकडे वळतात. मुस्लिम चुकुनही शिंदेंना मते देणार नाहीत.
या गोंधळात हिंदू मतदार मात्र शिंदेंपासून दुरावतील हे नक्की.
महाराष्ट्रातील 50+ तरुण पाकिस्तानी गँगस्टरच्या संपर्कात. ATS ने सगळे उचलले आहेत.
फडणवीस गृहमंत्री आहेत म्हणूनच अशा कारवाया होतात, होऊ शकतात..
नाहीतर आर आर पाटील, अनिल देशमुख असताना राज्यात काय परिस्थिती होती माहिती असेलच.
कुठेही जायला नको म्हणणाऱ्या मुजोर रिक्षावाला लॉबिला खुश करण्यासाठी सामान्य माणसाला परवडणाऱ्या सोयीच्या बाईक टॅक्सीवर बंदी घालणाऱ्या @PratapSarnaik यांना अजून मंत्रिमंडळात का ठेवले आहे?
"Revanth Ji saying, 'I won't talk politics here'. Even I won't. I'm ready to give Telangana everything that Gujarat received in last 10 yrs. But if I do that, you won't even get half of what you're getting now. Walk with me"
Where does that >50% go? What's .@narendramodi Ji hinting at? Does it happen in every CONgress ruled State?
Btw, that 'Come with Me' was a classic one.😂😂
HUGE 🚨 PM Modi makes a special appeal amid global crisis.
"I would appeal to people not to buy gold for weddings for one year"
"Our country do not have big-big oil wells"
"Postpone travelling abroad for at least a year"
"Prioritise Work from Home"
"Reduce edible oil consumption for both economic health and personal health"
"Reduce petrol and diesel consumption by using metros. It will save foreign exchange"
"If we must use a car, then we should try to carpool. Use Electric Vehicles"
"Reduce the usage of chemical fertilisers by 50%. Adopt solar-powered irrigation pumps instead of diesel pumps in agriculture"
"Prioritise Made-in-India and locally manufactured products"
That's what being part of the BJP family means- bonds which are cherished forever.
Today, Adarniya @narendramodi ji on the historic occasion of swearing in of BJP's first Govt in Bengal, felicitated and touched the feet of Shri Makhanlal Sarkar, a close aide of Shyama Prasad Mookerjee and one of the nurturers of the party in Bengal.
BJP parivar always takes care of its family members, of people who have contributed to the organization, of people who remain steadfast in the service of Maa Bharti.
That's what separates us from the rest.
जय भाजपा।
आपले अभिजित कारंडे सर फक्त भाजप एकाच वोट बँकेला लक्ष करते असा मुद्दा त्यांना आणायचा होता पण त्यांच्या एका पत्रकाराने लगेच भाजपचे काम सांगून तोंडावर पाडले.
अभिजीत कारंडे सर आम्हाला माहीत आहे तुमच्या मनात भाजप विषयी द्वेष आहे पण भाजप किती कष्ट घेते हे तुमच्या लोकांकडून तरी समजून घ्या.
@AbhijitKaran25@Dev_Fadnavis
कृपया माझी पोस्ट नीट वाचा. दोनदा वाचा आणि मगच बोला.
त्या लहान बाळावर झालेल्या अत्याचारामुळे सगळ्यांसारखा मीही क्रोधित आहे, रडलोय, हतबल झालोय.
सगळ्यांचा राग अगदी योग्य आहे, आणि आरोपीला देहदंड झाला पाहिजे ही मागणीही अगदी योग्य.
लोकांच्या आणि माझ्याही रागाचे अजून एक मोठे कारण म्हणजे अत्यंत हळू चालणारी आणि अजिबात प्रभावी नसणारी आपली ढिसाळ न्यायव्यवस्था. त्यात आमुलाग्र बदल गरजेचे आहेत हे अगदी मान्य. (पण दुर्दैवाने मोदी सरकारने असे बदल करण्याचे केलेले सगळे प्रयत्न न्यायालयाने रद्द केलेत.) त्यामुळे आता जनतेलाच कोर्टावर दबाव आणून ते बदल घडवून आणावे लागतील.
आता मुद्दा पुढचा.
न्यायव्यवस्था ढिसाळ असल्याने गृहमंत्र्यांनी पोलिसांना सांगून त्याचे एन्काउंटर करावे अशी मागणी अशा वेळी हमखास येते.
आता या केसमध्ये ढळढळीत स्पष्ट असल्याने इथे एन्काउंटर झाले तर उत्तमच आहे.
पण एक धोका उरतोच.
यात आपण काय करतोय तर न्याय देण्याचा कोर्टाचा हक्क थेट पोलिसांना, गृहमंत्र्यांना सोपवून मोकळे होतोय.
या केसमध्ये सगळे उघड आहे त्यामुळे एन्काउंटर झाले तरी ठीक आहे पण नीट विचार करा.
याचे धोके पुढचे आहेत.
समजा पोलिसांना कुणाला मारून टाकायचे असेल तर पत्रकारांना हाताशी धरून तो बलात्कारी आहे अशी खोटी बातमी पेरून त्याला ठार केले तर?
फडणवीस आत्ता गृहमंत्री आहेत...पण समजा अनिल देशमुख सारखा गृहमंत्री आहे आणि त्याला कुठल्या विरोधकांचा, नेत्याचा , कार्यकर्त्यांचा काटा काढायचा आहे..तर त्याने पोलिसांना पत्रकारांना हाताशी धरून त्याने बलात्कार केला असा खोटा बनाव करून त्याला संपवला तर?
उदा मनसुख हिरेन हा बलात्कारी होता असा खोटा आरोप करून त्याला ठोकला असता तर?
अशाने सरळ सरळ सुपाऱ्या देऊन ठोकठोकी सुरू होईल.
मग तेव्हा आपण काय करणार आहोत?
न्याय वेळेत आणि योग्य देणे हे कोर्टाचे काम आहे. ते काम कोर्ट नीट करत नसेल तर कोर्टावर दबाव आणून सुधारणा घडवून आणणे हे गरजेचे आहे.त त्यासाठीच आंदोलन करावे लागेल.
आपण त्याच्याऐवजी एक समांतर व्यवस्थाच उभी करू पाहतोय ते जास्त भयानक नाही का?
नक्की विचार करा
Meet Sameer Rizvi
He is a cricketer from Uttar Pradesh. Played for Kanpur Superstars in UPLT20
He was picked by CSK in IPL
Last season Dhoni was going through knee injury
He told dhoni to read Namaz to heal his knee quickly. He told him to read certain kalma while offering Namaz
Dhoni dropped him for the next match and for the rest of the season. He also kicked him out from CSK 😂😂😂
Jehadis deserves such humiliation for shoving their religion everywhere
Innovation that travels with you The Missing Link is progress on wheels.
Less distance, more connection A link that brings cities closer. #DevabhauMagicLinksEway#DFConnectsMissingLink