सह्याद्रीच्या दरीखोऱ्यांपासून ते कोकणच्या किनाऱ्यापर्यंत प्रत्येक मैलावर ऐतिहासिक शौर्याचा पैलू जोपासत विस्तारलेले आपले महाराष्ट्र राज्य!
सर्वांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
#महाराष्ट्र_दिन_२०२६
दिनांक ३० मार्च २०२६ रोजी पोलीस महासंचालक कार्यालय, मुंबई येथे पोलीस अधिकारी यांची अर्धवार्षिक परिषद आयोजित करण्यात आली होती. सदर परिषद मा. @CMOMaharashtra देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली गेली. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत राज्यमंत्री @DRPANKAJBHOYAR, @iYogeshRKadam , मुख्य सचिव श्री. राजेश अग्रवाल, अपर मुख्य सचिव (गृह) श्रीम. मनीषा पाटणकर-म्हैसकर यांची उपस्थिती होती.
#आपले_मपो
🏆 अभिमानास्पद कामगिरी!
३४ पोलीस ठाण्यांमधून पुणे ग्रामीण पोलीस यांनी ४था क्रमांक प्राप्त केला आहे.सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मेहनत, शिस्त व गुणवत्तापूर्ण सेवेमुळे हे यश शक्य झाले.
सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन!
#PuneRuralPolice#QualityAdministration#GoodGovernance