राज्यसभा खासदार आमचे मार्गदर्शक विनोद जी तावडे साहेब आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🚩
_-_ ऋषिकेश विजय सुतार(माजी सोशल मीडिया अध्यक्ष तळेगाव दाभाडे)( माजी राज्य मंत्री संजय उर्फ बाळा भाऊ भेगडे/किसान मोर्चा प्रदेश माजी अध्यक्ष गणेश तात्या भेगडे)
@TawdeVinod
भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र दादा चव्हाण आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🚩:- ऋषिकेश विजय सुतार,भाजपा सोशल मीडिया अध्यक्ष तळेगाव दाभाडे(मा. राज्य मंत्री संजय उर्फ बाळा भाऊ भेगडे, किसान मोर्चा प्रदेश मा. अध्यक्ष गणेश तात्या भेगडे
@RaviDadaChavan
सोशल मीडिया सह संयोजक म्हणून नियुक्त झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन दादा 🚩:- ऋषिकेश विजय सुतार
भारतीय जनता पक्ष तळेगाव दाभाडे इंदोरी मंडल सोशल मीडिया अध्यक्ष.
@NikhilLatkar19
जे लोक सामान्य जनतेसाठी देशात शौचालय बांधू शकली नाही तेच लोक आज देशाच्या विकास प्रकल्पांवर बोलतात तेंव्हा नियती त्यांच्यावर हसत असते!
#Namo4ViksitBharat
मध्य प्रदेशातील 20 वर्षीय बिट्टू, ज्याला ‘बिट्टू तबाही’ या नावानेही ओळखले जाते, प्रदूषित अजनार नदी स्वच्छ करण्याच्या प्रयत्नांमुळे चर्चेत आला आहे. त्याने नदीत साचलेले प्लास्टिक, कचरा तसेच इतर टाकाऊ वस्तू कोणाच्याही मदतीशिवाय स्वच्छ केले आहे.
#BittuTabahi#AjnarRiver
"आज आपण जर बघितलं तर युरोपच्या कुठल्याही देशात तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी जे अनार आहेत हे सगळे महाराष्ट्रातून गेलेले अनार आहेत. त्यामुळे द्राक्ष तर आपण करत होतो संत्री आपण अर्थात संत्र्यांना आता बांगलादेशमुळे बाजारपेठ आपली थोडी अडचणीची झाली पण त्यामुळे मला असं वाटतं की आपण शेतीमध्ये पुढे खूप गेलोत पण अजून पुढे जाण्याची आवश्यकता आहे याचं कारण काय आहे की आजही उत्पादन खर्च आणि त्या उत्पादन खर्चावर आधारित मिळणारे भाव याच्यामध्ये तफावत येते."
- मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी
📍 आदर्श नगर, जयपूर
जयपूरमधील आदर्श विधानसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक १३० मधील भारतीय जनता पक्षाचे लोकप्रिय उमेदवार श्री. सूरज कुमार शर्मा जी यांची नामदार बाळा भाऊ भेगडे यांनी भेट घेतली. याप्रसंगी आम्ही निवडणुकीची तयारी आणि मतदानाशी संबंधित बाबींवर चर्चा केली.
📍जयपूर,राजस्थान
आदर्श नगर विधानसभा मतदारसंघातील स्थानिक पक्षाच्या कार्यकर्त्यांची नामदार बाळा भाऊ भेगडे यांनी भेट घेतली. सुरू असलेल्या जयपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीतील रणनीती, संघटनात्मक नियोजन आणि स्थानिक पातळीवरील विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
📍 तळेगाव दाभाडे,मावळ हिम्मतभाई पुरोहित यांच्या निवासस्थानी आज देशाचे यशस्वी प्रधानमंत्री मा. नरेंद्रजी मोदी साहेब यांचा ‘मन की बात’ कार्यक्रम वेळी नामदार बाळा भाऊ भेगडे उपस्थित होते.
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸
भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेमाचा, विश्वासाचा आणि जिव्हाळ्याचा हा पवित्र सण आपल्या नात्यात सदैव प्रेम, आनंद आणि आपुलकी वाढत राहो.!
रक्षाबंधनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 💐
जनरल हॉस्पिटल येथे झालेल्या दुर्दैवी घटनेची बाब लक्षात घेत,भारतीय जनता पक्ष तळेगाव दाभाडे इंदोरी गण तर्फे, नगराध्यक्ष संतोशभाऊ वस्ताद दाभाडे तसेच मंडल अध्यक्ष विनायकदादा भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार निवेदन दिले. तसेच दोषींवर कारवाई करावी अशी मागणी भाजपने केली.
Met India’s brightest space StartUps.
As always, came away impressed by their energy and ambition.
You would love their insights and optimism.
Do tell me...what excites you most about India’s space journey?
#NationalSpaceDay
हर साल भारतीय जनता पार्टी की ओर से 17 सितंबर को आदरणीय प्रधानमंत्री श्री @narendramodi जी के जन्मदिन के अवसर पर देशभर में ‘सेवा पखवाड़ा’ मनाया जाता है।
मोदी जी का व्यक्तित्व ही ऐसा है, जिसमें हर क्षण सेवा में लगे रहने की भावना है।
इस वर्ष एक विशेष संयोग है। 7 अक्टूबर 2001 को आदरणीय श्री नरेन्द्र मोदी जी ने गुजरात के मुख्यमंत्री के रूप में शपथ ली थी। इस वर्ष 7 अक्टूबर को उनके सार्वजनिक जीवन की इस ऐतिहासिक यात्रा के 25 वर्ष पूर्ण हो रहे हैं।
इसी महत्वपूर्ण अवसर को ध्यान में रखते हुए भाजपा ने तय किया है कि प्रधानमंत्री मोदी जी के जन्मदिन पर आयोजित होने वाले ‘सेवा पखवाड़ा’ को इस वर्ष और व्यापक स्वरूप देते हुए ‘सेवा संकल्प अभियान’ के रूप में एक माह तक पूरे देश में चलाया जाएगा।
इस अभियान के माध्यम से मोदी जी के व्यक्तित्व में निहित सेवा, समर्पण और राष्ट्र प्रथम की भावना को जन-जन तक पहुंचाया जाएगा।
- श्री @TawdeVinod
प्रधानमंत्री श्री @narendramodi नई दिल्ली स्थित भाजपा मुख्यालय में पार्टी के नव-नियुक्त राष्ट्रीय पदाधिकारियों की बैठक में शामिल होने पहुंचे।
इस अवसर पर भाजपा के राष्ट्रीय अध्यक्ष श्री @NitinNabin जी ने उनका आत्मीय स्वागत किया।
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परवा नागपूर येथे मेडिकल रुग्णालयात जाऊन विविध व्यवस्थांची पाहणी केली. त्यावेळी गडचिरोली येथे झालेल्या सर्पदंशामुळे उपचार घेत असलेल्या विद्यार्थिनींची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. तिच्यावर होत असलेल्या उपचारांची माहिती घेत तिला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छाही दिल्या.