अंधेरी पोटनिवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार
रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके १३ तारखेला उमेदवारी अर्ज भरणार
अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती #शिवसेना
बाप चोर, आमदार चोर, पक्ष चोर, चिन्ह चोर, पदाधिकारी-कार्यकर्ते चोर पासून आणि आता चिन्हांची कॉपी चोर पर्यंतचा प्रवास... शेवटी गद्दारच..
इतकी खालच्या पातळीची मानसिकता😡
खोकेवाल्या गद्दारांनी आज शिवेसना नाव आणि चिन्ह गोठवण्याचा नीच आणि निर्लज्ज प्रकार केला आहे. महाराष्ट्राची जनता हे सहन करणार नाही.
लढणार आणि जिंकणारच!
आम्ही सत्याच्या बाजूने!
सत्यमेव जयते!