किरण पावसकर नावाचा कोण्या तीनपाट, टवाळखोर माणसाने मा. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख यांच्या वक्तव्याची टिंगल केली. ती ही व्यासपीठावर 'सो कॉल्ड' शिवसैनिक म्हणवणाऱ्या लोकांच्या गराड्यात!
राजकारण गेलं चुलीत! हा आमच्या दैवतावर बोलतो. @mieknathshinde जी, अमित शहांबद्दल तो असा बोलला असता तर तुम्हाला चालले असते का? खाल्ल्या ताटात घाण करणाऱ्या या माणसाने माफी मागायला हवी.
आराध्य दैवताच्या शब्दांची असली टिंगल खपवून घेतली जाणार नाही. वेळ पडली तर हिशेब चुकता होईल..
#खाल्ल्या #मिठाला #नजागणारे
'मातोश्री'वरील बैठकीस मी स्वत: उपस्थित होतो, सर्व बातम्या तद्दन खोट्या! सत्य असेल तर जे बोलतात त्यांना समोर येऊनबोलायला सांगा! बैठकांबद्दल, पक्षाबद्दल खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत... जे बातम्या पेरतात त्यांचा धंदाच आहे इतर पक्षांमध्ये काड्या लावणे!
दिल्लीत माध्यमांशी संवाद साधताना आज सत्य परिस्थिती मांडली आणि जनतेच्या प्रश्नांवर बोलण्याचं आवाहनही केलं.
- खासदार अरविंद सावंत
नेते, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
@OfficeofUT@AUThackeray@ShivSenaUBT_@ShivsenaUBTComm
सस्नेह जय महाराष्ट्र,
सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेच्या निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचं मनापासून अभिनंदन. यावेळची निवडणूक ही सोपी नव्हती. अचाट धनशक्ती, सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ती अशी लढाई होती. पण अशा लढाईत सुद्धा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उत्तम झुंज दिली. त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यावेळेस अपेक्षित यश मिळालं नसलं याचं दुःख आहे, पण म्हणून खचून जाणाऱ्यातले आपण नाही. आपले जे नगरसेवक निवडून आलेत ते तिथल्या तिथल्या सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील. आणि मराठी माणसाच्या विरोधात काही होत आहे असं दिसलं तर त्या सत्ताधाऱ्यांना जेरीस आणतील हे नक्की.
आपली लढाई मराठी माणसाची, मराठी भाषेची , मराठी अस्मितेच्यासाठीची आणि समृद्ध महाराष्ट्रासाठीची लढाई आहे. ही लढाई हेच आपलं अस्तित्व आहे. अशा लढाया या दीर्घकालीन असतात याचं भान तुम्हा सगळ्यांना आहे.
बाकी काय चुकलं, काय राहून गेलं, काय कमी पडलं आणि काय करावं लागेल याचं विश्लेषण आणि कृती आपण सगळे मिळून करूच.
तुम्हाला खरं तर हे सांगण्याची गरज नाही. पण तरीही सांगतो एमएमआर परिसरात असो की एकूणच राज्यात मराठी माणसाला नागवण्याची एकही संधी सत्ताधारी आणि त्यांच्या आश्रयाला गेलेले सोडणार नाहीत. त्यामुळे आपल्या मराठी माणसाच्या पाठीशी आपल्याला ठाम उभं रहायचं आहे. निवडणुका येतील जातील पण आपला श्वास हा मराठी आहे हे विसरायचं नाही.
लवकरच भेटूया. पुन्हा कामाला लागूया. नव्याने आपला पक्ष आणि संघटना उभारूया ! ! !
आपला नम्र
राज ठाकरे
दिल्लीतून आदेश आल्याशिवाय
म न से ला आघाडीत घेणार नाही: मुंबई कांग्रेस
हा कांग्रेस चा व्यक्तिगत निर्णय असू शकतो
शिवसेना आणि म न से आधीच एकत्र आले आहेत,ही लोकेच्छा आहे
त्यासाठी कुणाच्या आदेश किंवा परवानगीची गरज नाही
श्री शरद पवार आणि डावे पक्ष सुद्धा एकत्र आहेत
मुंबई वाचवा!
भाजपच्या विकृत आयटी सेलच्या असंख्य पोस्ट्स आहेत 'कसाब' आणि 'बिर्यानी' ह्यावरून... जणू काही तत्कालिन सरकारमधील पक्षातील समस्त नेत्यांनी सहकुटुंब बसुन कसाबसाठी बिर्यानी बनवुन त्याला मांडीवर बसुन खायला घातल्यागत त्यांनी टीका केली. आता त्यांचे नवोन्मुख नेतृत्व दस्तुरखुद्द 'Source of Fake News' सांगत आहेत की ती त्यांनी अशीच पुडी सोडली होती. इतके बेजबाबदार लोक भरले आहेत भाजपात... बातम्या सोडणारे एकदा सोडुन देतात आणि विकृत आयटी सेल आणि तथाकथित वाचाळ प्रवक्ते सुसाट सुटतात.
आता निवडणूका आल्या, नवीन दुर्घटना पकडून त्याच नवीन खालील पातळीवरील नवीन नॅरेटिव्ह... एकच समान बाब म्हणजे विखारी विषारी विकृतीपूर्ण विचार!!!
✍️AA
बिहाराच्या विधानसभा निवडणुका निकालाने धक्का बसण्याची गरज नाही
निवडणूक आयोग आणि बी जे पी यांचे हातात हात घालून जे राष्ट्रीय कार्य सुरू होते ते पाहता यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते!
एकदम महाराष्ट्र पॅटर्न!
जी आघाडी सत्तेवर येणार याची खात्री होती त्याना ५० च्या आत संपवले!
सलाम तुमच्या जिद्दीला..!
संकटं कितीही आली, पण
तुम्ही कधीच मागे हटलात नाही…
ज्यांनी सत्ता, दबाव, तुरुंग —
सगळं सहन केलं पण झुकले नाहीत,
ते म्हणजे — संजय राऊत साहेब!
आज शरीर थोडं थकलेलं असेल,
पण मन अजूनही वाघासारखं लढतंय!
आम्हाला खात्री आहे —
हे ही संकट तुम्ही हरवणारच…
आणि पुन्हा पूर्वीपेक्षा जास्त जोमाने
जनतेसाठी, शिवसेनेसाठी, उद्धवसाहेबांसाठी उभे राहणार!
साहेब, लवकर बरे व्हा 🙏
शिवसैनिक तुमच्यासोबत आहेत!
#SanjayRaut #Shivsena #UddhavThackeray #GetWellSoon @rautsanjay61
शिंदेंच्या कुबड्या सेनेचे आमदार प्रकाश सुर्वे म्हणतात ...
मै कहना चाहता हू.. मराठी मेरी मातृभूमी, मेरी माँ है.. पर उत्तर भारत मेरी मौसी है! एक बार माँ मर जाए, पर मौसी मरनी नहीं चाहिए.. क्यूंकी मौसी ज्यादा प्यार करती है..
मराठी माणसा आता तूच ठरव यांना परत निवडून द्यायचे की यांच्या कंबरड्यात लाथ घालायची ... वाचा आणि थंड बसा ...
मुळात @meghadhade आपण कोणत्याही राजकीय गोष्टींवर आपली मतं मांडताना थोडा अभ्यास करायला हवा होता..
@UrmilaMatondkar असोत अथवा @manjrekarmahesh.. या दोघांनीही अधिकृतरित्या पक्षप्रवेश केले होते आणि दोघांनीही टीका झेलली होती त्या त्या वेळेस..
#MaheshKothare म्हणतात की "मी कोणत्याही राजकीय पक्षाचा सभासद नाही किंवा कोणालाही पाठिंबा नाही." मग या महाशयांनी "महापालिका आपणच जिंकणार आणि आपलीच सत्ता येणार" हे वाक्य भाजपच्या स्टेजवर का वापरलं??
अर्धवट माहितीच्या आधारावर मेघाताई आपण आपले नसते विचार मांडू नयेत आणि उगाच टीकेचं धनी बनू नये. भाजपकडून तुम्हालाही तिकीट हवं असेल तर थेट भाजप प्रवेश करा. उगाच टीकाटिपणी वाला खेळ खेळू नका..
#अंधभक्त_कोठारे