गेल्या अनेक वर्षे चित्रपटसृष्टीला देणारे अनुभवी मराठी कलावंत @prasadoak17 हे नवख्या रणवीर सिंह या एका हिंदी कलाकाराला "सर" म्हणून हाक मारतात तेव्हा मराठी म्हणून आमचे नाक कापल्यासारखे वाटते.
आपण यांचे नाटक,मालिका,चित्रपट पाहून मोठे करतो, हे मात्��� हिंदीसमोर लोटांगण घालतात.
दुर्दैवी
या घटनेवर कोणता सो काॅल्ड पुरोगामी बोलले का?
टिकलीवर एवढे गोंधळ घालणारे या घटनेवर चकार शब्द काढायला तयार नाहीत
कुठे गेले ते पत्रकार जे भिडे गुरुजींच्या वेळी धाय मोकलून रडत होते?
ही गोष्ट तुमच्या अजेंड्या मध्ये बसत नाही म्हणुन तोंड शिवले का तुमचे?
On occasion of 75th Independence Day of BHARAT, We are happy to offer discount of 7.5% for every booking.
Book a New Year Special Tour to TADOBA between 3rd August and 25th August 2022 to avail this offer.
DM us for more details.
#bhramantea#tadoba#tiger#junglesafari#Gypsy