Minister, Water Resources (Godavari & Krishna Valley Development Corporation) Maharashtra Government | Member of Legislative Assembly, Shirdi Constituency.
जनसामान्यांना नियमितपणे भेडसावणाऱ्या समस्यांना पूर्णविराम देण्यासाठी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात अनेक योजना राबवण्यात आल्या. या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी देशातील हजारो नागरिक स्वेच्छेने पुढे येत आहेत.
नांदेड जिल्ह्यातील पेठकर कुटुंबाने विवाहप्रसंगी सुमारे ३५०० ग्रामस्थांपर्यंत 'प्रधानमंत्री सुरक्षा विमा' योजनेचा लाभ पोहोचवला. या स्तुत्य पावलाचे आदरणीय मोदीजींनी 'मन की बात' कार्यक्रमाच्या माध्यमातून कौतुक केले.
या योजनांविषयी अधिक माहिती आणि अर्ज प्रक्रिया जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा -
प्रधानमंत्री जीवन ज्योति बिमा योजना - https://t.co/0OoDRWxYGg
प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना - https://t.co/EYMMBHDlyA
याशिवाय इतरही अनेक लोककल्याणकारी योजना जाणून घेण्यासाठी https://t.co/LiGoSx51TN या वेबसाईटला भेट द्या.
#JanSuraksha #MannKiBaat #NarendraModi #BJP4Maharashtra
आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी 'मन की बात' या कार्यक्रमात आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देशवासीयांना पर्यावरण संवर्धन, 'व्होकल फॉर लोकल' आणि स्वदेशीला प्राधान्य देण्याचे प्रेरक आवाहन केले आहे. चला, आपण सर्वांनी मिळून हा गणेशोत्सव पर्यावरणपूरक आणि स्वदेशी पद्धतीने साजरा करण्याचा संकल्प करूया.
आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी ने 'मन की बात' कार्यक्रम में आगामी गणेशोत्सव के मद्देनजर देशवासियों से पर्यावरण संरक्षण, 'वोकल फॉर लोकल' और स्वदेशी को प्राथमिकता देने का प्रेरक आवाहन किया है | आइए, हम सभी मिलकर इस गणेशोत्सव को पर्यावरण-अनुकूल और स्वदेशी तरीके से मनाने का संकल्प लें।
#Ganeshotsav2026 #VocalForLocal #AtmanirbharBharat #MannKiBaat
डहाणू आणि परिसरात डीटीईपीएच्या निर्बंधांमध्ये विकासासाठी आवश्यक तेवढीच शिथिलता...
डहाणू और आसपास के क्षेत्र में डीटीईपीए के प्रतिबंधों में विकास के लिए आवश्यकतानुसार ही शिथिलता...
( पालघर | 28-6-2026)
#Maharashtra#Palghar#VadhavanPort
आज जून महिन्यातील शेवटचा रविवार अर्थात आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या 'मन की बात' या कार्यक्रमाचा दिवस. यावेळी मोदीजींनी संरक्षण क्षेत्रातील भारताची वाढती आत्मनिर्भरता, आंतरराष्ट्रीय योग दिन, लोककल्याणकारी शासकीय योजना, देशभरातील विविध व्यक्ती आणि संस्थांचे स्तुत्य उपक्रम यांविषयी विस्तृत चर्चा केली.
डोंबिवली पूर्व येथील स्वातंत्र्यवीर सावरकर रोड जनसंपर्क कार्यालयात या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले. यावेळी उपस्थित राहून मोदीजींचे विचार ऐकले.
यावेळी डोंबिवलीतील ज्येष्ठ नेते सदानंद थरवळ, ज्येष्ठ नेते जितू भोईर, नगरसेविका रंजनाताई पेणकर, नगरसेविका मंदाताई पाटील, भाजपा साऊथ इंडियन सेल डोंबिवली अध्यक्ष मोहन नायर यांच्यासह भाजपा परिवारातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच अनेक डोंबिवलीकर उपस्थित होते.
#MannKiBaat #NarendraModi #Dombivli
जून महिन्यातच विमान वाहतूक क्षेत्रातही देशाने एक मोठे यश मिळवले आहे.
C-295 हे विमान #Madeinindia आहे आणि C-295 विमानाने आपले पहिले उड्डाण यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. अशी ४० विमाने भारतातच तयार केली जात आहेत. यामुळे MSME आणि एरोस्पेस क्षेत्राला नवीन बळ मिळत आहे. रोजगाराच्या संधी वाढत आहेत आणि आत्मनिर्भर भारताचा संकल्पही अधिक दृढ होत आहे. - पंतप्रधान @narendramodi जी
#MannKiBaat
सेशेल्सने पंतप्रधान मोदींना 'गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन' पुरस्काराने केले सन्मानित.
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांना पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासातील नेतृत्वासाठी सेशेल्सचा सर्वोच्च सन्मान 'गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन' प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार त्यांच्या शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणाप्रती असलेल्या निरंतर वचनबद्धतेची दखल घेतो. हवामान कृती, हरित विकास आणि शाश्वत विकासातील त्यांच्या योगदानाचा गौरव करणाऱ्या आंतरराष्ट्रीय सन्मानांच्या मालिकेत या पुरस्काराची भर पडली आहे. मे २०२६ मध्ये, अन्न आणि कृषी संघटनेने (FAO) त्यांना अन्न सुरक्षा मजबूत करण्यासाठी, शेतीमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी आणि शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी 'अँग्रिकोला पदकाने' सन्मानित केले.
यापूर्वी, त्यांना शाश्वत आर्थिक विकास आणि जागतिक सहकार्याला चालना देण्यासाठी 'सोल शांतता पुरस्कार' (२०१८), आणि संयुक्त राष्ट्रांचा सर्वोच्च पर्यावरण सन्मान 'चॅम्पियन्स ऑफ द अर्थ' (२०१८) मिळाला आहे.
@narendramodi #PMModiInSeychelles
माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आज चिंचणी, पालघर येथे प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्पाच्या आराखड्याची पाहणी करून या परिसरात सुरू असलेल्या विविध पायाभूत सुविधा विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला.
यावेळी मंत्री गणेशजी नाईक, मंत्री नितेशजी राणे, खासदार डॉ. हेमंतजी सावरा व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
@Dev_Fadnavis@NaikSpeaks@NiteshNRane@drhemantsavara #Maharashtra #DevendraFadnavis
२०१८ साली 'देवाभाऊंनी' मराठा समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी पेरलेले 'सारथी' चे रोपटे आज वटवृक्ष झाले आहे. या योजनेच्या बळावर हजारो मराठा तरुण स्पर्धा परीक्षेत इतिहास घडवून प्रशासकीय सेवेत रुजू झाले आहेत.
@Dev_Fadnavis#Maharashtra#Sarthi#Pune
As we celebrate the achievement of the past 50 years, we must also look ahead. The future of Seychelles will be shaped by its youth. We are proud that students, professionals, officials and security forces of Seychelles have trained and studied in India for a decade. In fact, it's said that one in every fifty people in Seychelles has undergone some training in India.
They have returned home with skills, friendships and experiences that continue to strengthen our partnership today.
- PM @narendramodi
The first country in the Indian Ocean region that I visited as PM was Seychelles in 2015. It was also my first visit to Africa as Prime Minister.
I came here because I believe that Seychelles occupies a special place in India's vision for the Indian Ocean.
Today, as I return here after a decade, that conviction is stronger than ever, and I'm delighted to join you as you celebrate 50 years of your independence.
- PM @narendramodi
Watch full video: https://t.co/2q8y0zGbd1
As maritime members, we recognise that the security of one adds to the security of the other. The prosperity of one contributes to the prosperity of the other, and the stability of the region benefits us all. This offers a powerful reminder of the depth of our partnership.
50 years ago, at the dawn of your independence, an Indian Naval, INS Nilgiri, was present in the port of Victoria as a mark of friendship and solidarity.
And today, INS Tarkash and INS Ikshak are docked at Port Victoria to celebrate the golden jubilee with you.
- PM @narendramodi
Watch full video: https://t.co/2q8y0zGbd1
The Global South, especially island nations, are the most impacted by climate change. Its effects are already visible on our coastline in the marine ecosystem. In weather patterns and in our communities, we both firmly believe that those who have contributed the least to climate change shouldn't bear the greatest burden of its consequences. Climate action should be guided by fairness, responsibility, and equity. It's the essence of climate justice.
India has sought to lead by example. Over the last decade, we have undertaken one of the world's largest expansions of renewable energy. We have championed a sustainable lifestyle in Mission Life, a lifestyle for the environment.
- PM @narendramodi
Watch full video: https://t.co/2q8y0zGbd1
ગાંધીનગરમાં 'PM ફેમિલી કેર ટ્રેકર' પાયલોટ પ્રોજેક્ટના શુભારંભથી લાઈવ...
गांधीनगर में 'PM फैमिली केयर ट्रैकर' के पायलट प्रोजेक्ट के शुभारंभ कार्यक्रम से लाइव... https://t.co/iK50l3kFPM
जेव्हा एखादे लग्न केवळ एका परिवाराचेच नव्हे तर संपूर्ण गावाच्या आनंदाचे कारण बनते!
आज 'मन की बात' कार्यक्रमात मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी नांदेड जिल्ह्यातील बहादूरपुरा गावातील पेटकर कुटुंबाच्या प्रेरणादायी उपक्रमाचे विशेष कौतुक केले. आपल्या घरातील लग्नसमारंभानिमित्त त्यांनी गावातील 3500 नागरिकांसाठी ₹1 लाखांपर्यंतच्या अपघात विम्याची व्यवस्था करून सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला.
सेवा, संवेदनशीलता आणि समाजाप्रती असलेली जबाबदारीचे हे अनोखे उदाहरण खरोखरच मनाला स्पर्शून जाणारे आहे.
जब शादी सिर्फ एक परिवार की नहीं, पूरे गांव की खुशी बन जाए!
'मन की बात' कार्यक्रम में आज मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इन्होंने महाराष्ट्र के नांदेड जिले के बहादुरपुरा गांव के पेटकर परिवार की प्रेरणादायी पहल की सराहना की।
पेटकर परिवार ने अपने घर के विवाह समारोह की खुशियों को केवल परिवार तक सीमित न रखते हुए, उन्होंने अपने गांव के 3500 लोगों के लिए ₹1 लाख तक के दुर्घटना बीमा की व्यवस्था की। सेवा, संवेदनशीलता और सामाजिक उत्तरदायित्व की यह अनूठी मिसाल हर किसी के लिए प्रेरणा है। सचमुच, इस पहल के पीछे की भावना दिल को छू लेने वाली है।
(मन की बात | 28-6-2026)
@narendramodi@MannKiBaat
#Maharashtra #MannKiBaat
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी आज 'मन की बात' कार्यक्रमातून देशवासियांना आवाहन केले की, यंदाच्या गणेशोत्सवात स्थानिक कलाकारांनी मातीपासून तयार केलेल्या श्री गणेशाच्या मूर्तींचीच खरेदी करावी. यामुळे 'व्होकल फॉर लोकल'चा संकल्प अधिक बळकट होईल आणि आपल्या स्थानिक कलाकारांनाही प्रोत्साहन मिळेल.
तसेच प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनविलेल्या मूर्तींचा वापर टाळावा, जेणेकरून आपल्या नद्या, तलाव आणि संपूर्ण पर्यावरण प्रदूषणमुक्त राहील. चला, यंदा मा. पंतप्रधान यांच्या या आवाहनाला जनसामान्यांपर्यंत पोहोचवत महाराष्ट्राच्या गौरवशाली गणेशोत्सव परंपरेला श्रद्धा, संस्कृती आणि पर्यावरण संवर्धनाचा आदर्श उत्सव बनवूया.
मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इन्होंने आज 'मन की बात' कार्यक्रम में देशवासियों से अपील की कि इस गणेशोत्सव पर स्थानीय कलाकारों द्वारा मिट्टी से बनी भगवान श्री गणेश जी की मूर्तियां ही खरीदें। इससे 'वोकल फॉर लोकल' का संकल्प मजबूत होगा और हमारे स्थानीय कलाकारों को भी प्रोत्साहन मिलेगा।
साथ ही, उन्होंने प्लास्टर ऑफ पेरिस से बनी मूर्तियों के उपयोग से बचने का आग्रह किया, ताकि हमारी नदियां, तालाब और पर्यावरण प्रदूषण से सुरक्षित रह सकें।
आइए, हम सभी मा. प्रधानमंत्री जी की इस अपील को जन-जन तक पहुंचाएं और महाराष्ट्र की गौरवशाली गणेशोत्सव परंपरा को आस्था, संस्कृति और पर्यावरण संरक्षण का आदर्श उत्सव बनाएं।
(मन की बात | 28-6-2026)
@narendramodi@MannKiBaat
#Maharashtra #MannKiBaat #Ganeshotsav
लोकांचे हित विकासातूनच होणार आहे, त्यामुळे माझे संपूर्ण लक्ष विकासावर आहे.
लोगों का हित केवल विकास से ही सुनिश्चित होगा, इसलिए मेरा पूरा ध्यान विकास पर है।
( पालघर | 28-6-2026)
#Maharashtra#Palghar#VadhavanPort
The love and trust of the people of Maharashtra is my greatest motivation. It inspires me to serve with greater dedication every single day.
Grateful for your constant support.
#CommittedToServe
Proud Moment for Bharat!
Hon PM Narendra Modi Ji conferred with Seychelles’ Highest Civilian Award! 🇮🇳 🇸🇨
Heartiest congratulations to Hon PM Narendra Modi Ji on being conferred Seychelles’ prestigious ‘Guardian of the Blue Horizon’ award. This distinguished honour reflects his growing global influence, visionary leadership in sustainability and commitment to environmental conservation.
The award marks Hon PM Modi Ji's 4th international environmental honour, reaffirming India’s rising global stature in green development.
@narendramodi@StateHouseSey
#GuardianOfTheBlueHorizon #GreenGrowth #Sustainability