@RailMinIndia railway exam 2024 ke refund abhi tak nahi mila hai, Rrb secundrabad ke phone no pr call recieve bhi nhi kr rahe hai ph no : 04027821663 so please sir i request you to this handle refund process humble request
@divcommpune मौजे लोणारवाडी
ता.क महांकाळ,जि सांगली
येथील ग्रामसेवक खटावकर यांची बदली झालेली असून त्यांचे जागी ग्रामसेवक धामसे मॅडम यांची नवीन नेमणूक झाली असून गेल्या २० दिवसापासून लोणारवाडी गावचे सरपंच अजित मु खोत हे धामसे मॅडम यांना कायदेशीर पणे पदाचा पदभार स्वीकारू देत नाहीत.