बंड गार्डन मेट्रो स्टेशन जवळ सकाळी झालेल्या अपघाताची जागा योगायोगाने बघायला मिळाली.
गाडीचा झालेला चेंदामेंदा व रक्ताचे ओघळ जमीनीवर बघून अपघात किती भीषण असेल याची कल्पना आली.
गाडीत बसलेल्या तीन पैकी दोन लोक जागीच ठार झाले, तिसरा सिरियस आहे. सुदैवाने रस्त्यावर कोणीही नव्हते अन्यथा ते देखील वाचले नसते.
दारू पिऊन गाडी चालविण्यात काय शूरपणा आहे?