Just Speak
FDA Maharashtra has launched grievance redressal portal for citizens. It is AI enabled platform, having auto assignment, auto escalation and built in accountability with traceability features .
https://t.co/597si71Z6E
#TukaramMundhe#FDA
Fire is in the 12th floor. Fire brigade pumps are reaching till the 5th-6th floor.
Moral of the story:
Never buy a house in a high-rise in India. Even if you have to, never buy anything beyond the 5th floor.
DAY-6
आज आमच्या शांततापूर्ण आंदोलनस्थळी वार्ड २७, रहाटणीचे नगरसेवक आदरणीय सागरभाऊ कोकणे यांनी भेट देऊन रहिवाशांच्या समस्या जाणून घेतल्या व आंदोलनाला आपला पाठिंबा व्यक्त केला.
आज आमच्या शांततापूर्ण आंदोलनस्थळी
आदरणीय सौ. सुलभा रामभाऊ उबाळे
शिवसेना उपनेत्या, माजी विरोधी पक्षनेत्या तथा नगरसेविका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि जनतेसाठी लढणाऱ्या लढवय्या नेत्या
यांनी सदिच्छा भेट देऊन आमच्या न्याय्य मागण्यांना जाहीर पाठिंबा दिला.
आज आमच्या शांततापूर्ण आंदोलनस्थळी
आदरणीय ॲड. दीपक नागरगोजे
भाजप युवामोर्चा पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष तसेच ग्रामीण महाराष्ट्रात “शांतीवन” या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून परिवर्तन घडवणारे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व
यांनी सदिच्छा भेट देऊन आमच्या न्याय्य मागण्यांना जाहीर पाठिंबा दिला
आज आमच्या शांततापूर्ण आंदोलनस्थळी
सामान्य नागरिकांच्या हक्कांसाठी सातत्याने लढा देणारे तसेच बिल्डर अनियमितता आणि फसवणुकीविरोधात आक्रमकपणे आवाज उठवणारे आदरणीय श्री. नामदेव जाधव
यांनी सदिच्छा भेट देत आमच्या न्याय्य आंदोलनाला ठाम पाठिंबा दर्शवला.
DAY-1 : With the blessings of Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar and Chhatrapati Shivaji Maharaj, we begin this peaceful protest against injustice, false promises, and the suffering faced by residents.