“We sell Hindu girls for 8 to 10 lakhs,” confessed Aquib Ansari and Syed Ibrahim
A Muslim man from Bengaluru created social media accounts with Hindu names and befriended two minor Hindu girls from Jodhpur.
He, along with his friends, came to Jodhpur and eloped with the girls but was caught by the Bajrang Dal in Ahmedabad.
The Bajrang Dal stopped the train, searched the entire train for them, and caught one man and one girl, while two other men fled with the other girl.
The man admitted that he sells Hindu girls for 8 to 10 lakhs in Bangladesh and also said he has done this to five Hindu girls so far.
Later another man was also caught and the search for the remaining man and girl is ongoing.
अभिजीत दिपके यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओत सरकारी शाळांमधील मूलभूत सुविधांचा अभाव अधोरेखित केला आहे. स्वातंत्र्याला 80 वर्षे झाली, तरी विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा मिळत नसतील, तर ही परिस्थिती बदलण्याची गरज आहे.#AbhijitDipke#GovernmentSchools#Education#SchoolInfrastructure
This is the current condition of Mhalunge Hitech city launched by @Dev_Fadnavis sir in 2018. Even after 9 years of its inauguration, this area neither has roads nor water/electricity. This areas was conceptualised as Township with proper Central Business District. What happened to this project sir?
https://t.co/xFqMKqDtxa
One more, Balewadi-Wakad bridge which is ready since 2018 but unusable because approach road from Balewadi side isn’t acquired by Pune Municipal Corporation yet.
This Bridge connects IT hub of Balewadi-Baner with emerging IT hub of Wakad in PCMC.
Balewadi hosts large scale GCC’s from Global Giants such as Siemens, Cummins, Nutanix, Tsystem, Cohesity, Palo Alto Networks, Thyssenkrup, Rockwell Automation.
Wakad hosts large scale GCC’s from Giants such as Metlife, Boston Scientific, Magnum, etc and emerging as a strong GCC corridor. But what about pending roads? How will employees travel?
Why this road is still incomplete when lacs of IT/GCC employees are dependent on this bridge to travel to and fro PMC & PCMC. What message we are passing to large corporates that we can’t build simple roads for more than a decade? @kdhavse
आदिवासी आश्रमशाळा की 'मृत्यूचा सापळा'? दोन वर्षांत राज्यात तब्बल 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू; धक्कादायक आकडेवारी समोर
https://t.co/tJoDqwirvJ
#maharashtra#Ashram#school#MarathiNews
गडचिरोलीच्या जपतलाई आश्रमशाळेत ३ निष्पाप मुलींचा मृत्यू हा निव्वळ अपघात नाही, तर प्रशासकीय निष्काळजीपणाने घेतलेला बळी आहे!
❌ ९०० चौ. फुटांत १११ मुली, १००० चौ. फुटांत ११२ मुले
❌ कॉट नाही, मच्छरदाणी नाही, लगतच लाकडांचे ढीग
❌ १११ मुलींसाठी फक्त ४ संडास आणि ६ बाथरुम!
करोडोंचे अनुदान लाटणारे शाळा व्यवस्थापन आणि झोपा काढणारा आदिवासी विकास विभाग याला जबाबदार नाही का? शाळा बंद करणे हा उपाय नाही; जबाबदार अधिकाऱ्यांवर आणि संस्थाचालकांवर तत्काळ कठोर कारवाई झालीच पाहिजे!
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar
जनतेचे डोळे पांढरे होतील इतका तेजस्वी विकास होत आहे. आणि हे सगळं केवळ हिंदुत्वासाठी चालू आहे. कुणी प्रश्न विचारू नका, नाहीतर तुम्ही धर्मद्रोही देशद्रोही..
#महाराष्ट्र#कोकण#मराठी
भीम नगरच्या झोपडपट्टीतून सुरू झालेला डॉ. असंग वानखेडे यांचा प्रवास आता ऑक्सफर्ड विद्यापीठातील डॉक्टरेटपर्यंत पोहोचला आहे. त्यांनी 2025 मध्ये कायद्यातील DPhil पूर्ण केली. नुकताच त्यांच्या पदवीदानाचा समारंभ पार पडला.
#DrAsangWankhede#AsangWankhede#OxfordUniversity#Oxford
काय गाणं अन् काय तो डान्स अन् काय ते वैचारिक दिवाळखोरीचे प्रदर्शन 🥺,नाद करती काय 🔥..
लहान मोठ्या शहरात महापुरुषांच्या जयंत्या याच पद्धतीने साजऱ्या केल्या जात आहे,ना गाणे लावण्याची अक्कल अन् ना नाचायची.
पुणे शहरानंतर आता हे सोलापूर,आम्ही पण यामध्ये कमी नाहीत,सरकारने काहीतरी केले पाहिजे त्याशिवाय सुधारणा शक्य नाही.
@Dev_Fadnavis
श्रीमंतासारख एक दिवस जगुन बघायचं म्हणून सकाळी नाश्त्याला फक्त २ ब्रेडचे स्लाईस आणि ब्लॅक टी घेतला. 🍞☕
....
....
पण दुपारपर्यंत दोनतीनदा चक्कर आल्यावर समजलं की
....
....
आपल्याला अजुनही मिसळ, पोहे, उपमा, थालीपीठ याचीच गरज आहे.. 😋😀
माझ्या गावात तीन रिलस्टार तयार झाली....
गावातली हीच काही पोरं... सिझन आला की रोजंदारीला जायची. कधी फवारणी, कधी सोयाबीन काढणं, तर कधी मिळेल ते काम करायची.....
आज परिस्थिती इतकी बदलली आहे की प्रत्येकाकडे iPhone आहे, दोन जणांनी चारचाकीही घेतली...
आज त्यांच्या 1M+ Followers आहेत. विविध कार्यक्रम, उद्घाटन समारंभासाठी त्यांना निमंत्रण येतं,
नोकरी करणाऱ्या पेक्षा यांची कमाई आता जास्त आहे
लोक स्वतः घेऊन जातात. YouTube आणि Instagram मधूनही ते चांगली कमाई करत आहेत.
आज पुर्ण गावं आमचं त्या रिलस्टार च्या नावाने फेमस होत आहे
#ContentCreator
#ReelStar