@AamirPathanINC@ashish_jadhao त्याला नकळतपणे मोदी वर नाव ठेवायचे आहे परंतु तो सांगू शकत नाही कारण त्याला गोडी मीडिया म्हणतील म्हणून तो नकळतपणे आड वावर चे पाणी म्हणून khamanei च उदाहरण देत आहे
@anjali_damania आयला आम्ही एवढी ढोर मेहनत करतो तरी पैसे पुरत नाही,या लोकांना घरी बसून,मीडिया वर bite देऊन दिवसरात्र time पास करून कशी काय यांची घर चालतात देव जाणे
@ashish_jadhao अरे बाबा तू पत्रकार आहेस की विशिष्ट लोकांचा घरगडी,बॉम्बस्फोट मध्ये पकडल्या गेलेल्या डॉक्टर विषयी पण एखादी पोस्ट टाक, जे मयत झाले त्यांच्या बद्दल पण एखादी पोस्ट टाक
@Lakhpatrew38443@PrakashGade13 Rdx बनवणं आज च्या science युगात अवघड आहे का ,youtube ,google ला जरी search केलं तर सहज माहिती उपलब्द होते,ते तर उच्च शिक्षित होते सगळे,भांग पिऊन येतात का रे तुम्ही comment करायला
@Abhi301191@gajabhauX का sbc मध्ये ठेवला आहे कोळी समाजाला,त्याच नोंदी च्या आधारावर तर बाकीच्या भागात st चे प्रमाणपत्र मिळते मग याना का उपोषित ठेवलं असेल
@grok@Vicky_yadav54@Deepeshpatel87 डिग्री का क्या मै bsc हुआ हु।लेकिन्न constable का जॉब करता हु,जरूरी नही की पढा लिखा हु तो दिमाग है।व्यावहारिक ज्ञान होना चाहीये