आमदार निधी वाढीचा निर्णय एकमताने एका दिवसात संमत होतो शिक्षण सेवक ६००० वर काम करत आहेत तीन वर्ष होत आली तरी निर्णय होत नाही
महाभकास आघाडी
#शिक्षणसेवक_मानधनवाढ
@NANA_PATOLE#शिक्षणसेवक_मानधनवाढ कधी पासून मागत आहे ....हे दिसत नाही का??? महागाई आमच्यासाठी नाही का?? की आम्हाला सगळं स्वस्त भेटत की तुमचा पक्ष घरी सगळ्या वस्तू आणून देतो...लक्ष घाला तोड.
सामान्य जनतेचा विचार केला जातो, साहेब आम्ही #शिक्षणसेवक_मानधनवाढ जगण्यासाठी मागतो, पण मंत्री महोदय , विचाराधिनच नाही. मग नेमके चुकते कुठे ? आम्ही काय पाप केले.
मी अजित दादाच्या कामाचा प्रशंसक आहे
पण सरकार जे ज्वलंत प्रश्न आहेत ते विसरतात दिसत आहे
मान्य की कोरोनामुळे आर्थिक स्थिती जेमतेम
पण आजच्या निधी वाढ घोषणा करताना सरकारने विचार करायला पाहिजे होता.
#शिक्षणसेवक_मानधनवाढ हा मोठा प्रश्न पण
याबाबत पूर्ण दुर्लक्ष झालय @AjitPawarSpeaks
@AjitPawarSpeaks
आमदारांना खुश करण्यासाठी निधीत वाढ करताय... लक्षात ठेवा आम्ही मतदार आहोत तुमची जागा तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही...#शिक्षणसेवक_मानधनवाढ
@RRPSpeaks@AjitPawarSpeaks आमदारांच्या चालकाचा पगार एका वर्षात दोनदा वाढला आणि शिक्षणसेवक मागील 20 वर्षांपासून 6000 वर वेठबिगारी करतोय.त्याची पगारवाढ करायला तुमच्याकडे कोरोनामुळे खालावलेली परिस्थिती आहे .
वा @AjitPawarSpeaks दादा मानले तुम्हाला...
धन्य ते मंत्री आणि धन्य ते निर्णय
#शिक्षणसेवक_मानधनवाढ