@RajThackeray त्यानं मनापासून शिकवायचं तरी कधी..
अन शेवट तो देखील बनी बनाई सिस्टीम चा भाग व्हायला भाग होतो.
अशैक्षणिक काम म्हणजेच शिक्षकांचे काम समजतो.
तुमचे जे व्हिजन आहे खरंच दूरदृष्टीचे आहे.पण शिक्षक हा शिक्षक न राहता कारकून झाल्याचे चित्र आज पाहायला मिळत आहे हे दुर्दैव आहे.
@RajThackeray शिक्षक भरतीची परीक्षा झाल्यावर 2/3 वर्षात निकाल आणि नेमणूक होते ,त्यांनतर 3 वर्ष अंत्यत कमी मानधनावर समाधानकारक काम केल्यावर नियमित नेमणूक आणि त्यानंतर त्याचा पगार.
जो शिक्षक खूप उर्मी घेऊन शाळेत येतो पण त्यासमोर अध्यपना पेक्षा अधिक बाकीच्याच कामांचा बोजा.
@RajThackeray साहेब...शिक्षक व्हायचं म्हणणारे तुम्हाला भेटले नसतील ,पण जे खरोखरच फक्त नोकरी मिळावी म्हणून शिक्षक न होता passion म्हणून शिक्षक झालेत आणि त्यासाठी त्यांना किती दिव्य पार करावी लागली हे तुम्ही जाणून घ्या.
पिंपरीतील सौ. आरती वाव्हळ यांची मुलगी अन्वी हिला स्पायनल मस्कुलर अट्रॉफी हा दुर्मिळ आजार झाला असून त्यावरील उपचारासाठी १६ ते १८ कोटी ₹ एवढा अवाढव्य खर्च अपेक्षित आहे. या आजारावरील औषधं परदेशातून आणावी लागत असल्याने त्यावर टॅक्सही कोट्यवधी रुपयांचा भरावा लागतो.
@MyIndia00643444@RRPSpeaks लाज वाटू द्या रे ,पोस्ट कुठली आहे आपण रिप्लाय काय करतोय ?जरा तरी ताळतंत्र बाळगा,राजकीय मत मांडण्याचा विषय तरी आहे का इथे?मन तुमचे इतके दगडाचे झाले का ?