मा. @Dev_Fadnavisसाहेब आपण स्वतः वर्षा बंगल्यावर 04 मार्च 2018 रोजी आश्वासन दिले होते की शासन वेगळ्या निधीतून संगणक परिचालकांचे मानधन दरमहिन्याच्या एका निश्चित तारखेला करणार एकवर्ष झाले तरी आश्वासनाची पूर्तता केलेली नाही,हेच का आपले सरकार?@Pankajamunde ,@kdhavse#संगणकपरिचालक
ग्रामविकास विभागाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. राज्यात अतिक्रमणे नियमानुकुल करण्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे. मालेगाव अतिक्रमणधारकांना अतिक्रमण नियमानुकुल प्रमाणपत्र प्रातिनिधिक स्वरुपात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आले.
#निषेध
शांतिपूर्ण तरीके से भारत बंद करने वाले लोगों पर जातीय पुर्वाग्रह से भाजपा सरकार के इशारे पर लाठीचार्ज करने वाले युपी पुलिस का जाहिए निषेध...
-संविधान बचाओ संघर्ष समिति.
#BharatBandh4BanEVM
संगणक परीचालकांचे मानधन एका निश्चित तारखेला मिळणार, मानधनाचा चेक वेळेत दिला नाही तर शासनाच्या विशेष निधीतून तरतूद करणार... एक वर्षापूर्वी दिलेली अशी अनेक आश्वासनं हवेत विरली आहेत. आजही संगणक परीचालकांच्या मानधनाची बोंबाबोंब आहे. @CMOMaharashtra साहेब, क्या हुआ तेरा वादा?
जाऊ दे रे भाऊ यांच्यावर काय विश्वास ठेवायचा बचूभाऊ म्हणतात ते खरं आहे असं वाटते आपण जर खरं बोललो तरी आपल्यावर देशद्रोही चा गुन्हा दाखल करतील काही सांगता येत नाही.
आपण गांधीजींचे माकडा प्रमाणे झालो आहोत.
साहेब आपल्याला डबल सरकार स्थापन कारायचे असेल तर दोन विषय महत्वाचे आहेत 1)शेतकऱ्यांसाठी काहीतरी करा2)संघनक परिचालक यांच्या भविष्याचा विचार तुम्हाला करावा लागेल,आज तुमच्याजवळ संधी आहेत,उद्या काँग्रेस सरकार या गोष्टी करणार आहे,ते तुमच्यासारखे अभ्यास करनार नाही आज तुमच्यातपावर आहे
आता संगणक परीचालकांचा निर्णय घ्या की काढा त्यांच्यासाठी पण वेळ थोडा 10 दिवसात निर्णय घेणार अस अस्वासन दिल होत आज 20 दिवस झाले आणि नसेलच होत तर स्पष्टपणे सांगा की आम्ही संगणक परीचालकांच्या बाबतीत काही करू शकत नाही मग आम्ही बघू की काय करायचं ते
मिशन2019ला#संगणकपरिचालक
@Dev_Fadnavis
मध्यप्रदेश मध्ये 10 तासांच्या आत शेतकऱ्यांना कर्जमुक्ती
अभ्यासाचे ढोंग नाही
काम करण्याचे सोंग नाही ....
प्रत्यक्ष कृती व कार्य हीच कॉंग्रेस पक्षाची ओळख. @PMOIndia@CMOMaharashtra@INCIndia
#विजयमल्ल्या च्या आगमनासाठी ऑर्थर रोड जेल मागील दहा दिवसांपासून सज्ज आहे, पण तो अजून पोहचला नाही।
.
.
.
.
.
.
.
.
लंडन वरून पायी पायी निघाला की काय?
#VijayMallya
मा.मुख्यमंत्री साहेब आपण आम्हांला 8 दिवसांत मीटिंग लावण्याच आश्वासनं दिलात आज 17 दिवस उलटून गेले अजून काही निरोप नाही.?
राज्यातील 25000 संगणक परीचालक आपल्या निर्णयाची वाट पाहत आहेत.लवकर मीटिंग लावून निर्णय घ्या IT महामंडळ
@Dev_Fadnavis#संगणकपरिचालक