@PrasadVKathe वारे काटे हरामखोरा म्हणजे न्यायालयाने उशीर करायचा, मग न्यायालयाने विधानसभा भंग व्हायच्या अगोदर निर्णय दिला पाहिजे होता ना? वारे न्यायदेवता...
@Sonalimumbai1 जसे की देशाचे पंतप्रधान मोदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीबद्दल बोलले होते देशात सर्वात करप्टेड पार्टी, आणि दुसऱ्या दिवशी त्याच पक्षावर युती.
@MTPHereToHelp I have emailed earlier but there is no response. I have given all the details in the mail, invoice number, photos of the vehicle but there is no response.
@MTPHereToHelp माननीय महोदय,
माझ्या वाहनावर चुकीच्या पद्धतीने ई-चलान काढण्यात आले आहेत.
कृपया तपासणी करून ते रद्द / दुरुस्त करण्यात यावेत. RTI मधे सुद्धा व्यवस्थित माहिती दिली नाही
वाहन क्रमांक : MH04MH6725
@PrasadVKathe हराम खोरा देव न करो तुझी बायको किंवा बहीण असती आणि हॉस्पीटल मधे दहा लाख भरायला सांगितले असते तर तुला माहीत पडले असते. काय कुटुंबातील सदस्य यांना मानसिक त्रास होतो.
दुरूस्त करून मलनिःसारण पाण्याची गळती थांबवावी या पाण्यामुळे अनेक प्रकारचे सार्वजनिक रोग आजार पसरू शकतात.. कृपया आपण त्वरित दखल घेऊन अशुद्ध पाण्याचा निचरा थांबवावा..
श्री मधुकर मोरे
शौचालयातील पाईपलाईन नादुरुस्त झाली असून त्यातून पाण्याचा विसर्ग सार्वजनिक ठिकाणी होत आहे आजूबाजूला लोक वस्ती असून झोपडीधारक वास्तव्यास आहेत.. लहान मुलं वयस्कर व्यक्ती तसेच स्त्रिया या शौचालयाचा वापर करतात.. आपण त्वरित याची दखल घेऊन नादुरुस्त पाईपलाईन
माननीय,
विषय---खोपट गोकुळदास वाडी येथील शौचालयाच्या वाहणाऱ्या पाण्याबाबत...
मी मधुकर महादेव मोरे--खोपट शिवसेना शाखाप्रमुख--विशेष कार्यकारी अधिकारी--आपणास सांगू इच्छितो की खोपट गोकुळदास वाडी येथील राधाकृष्ण मंदिरा मागील बाजूस सार्वजनिक शौचालय असून त्या
गळती थांबवावी या पाण्यामुळे अनेक प्रकारचे सार्वजनिक रोग आजार पसरू शकतात.. कृपया आपण त्वरित दखल घेऊन अशुद्ध पाण्याचा निचरा थांबवावा..
श्री मधुकर मोरे...
माननीय,
महोदय,
यांस ,
विषय---खोपट गोकुळदास वाडी येथील शौचालयाच्या वाहणाऱ्या पाण्याबाबत...
मी मधुकर महादेव मोरे--खोपट शिवसेना शाखाप्रमुख--विशेष कार्यकारी अधिकारी--आपणास सांगू इच्छितो की खोपट गोकुळदास वाडी येथील राधाकृष्ण मंदिरा मागील बाजूस सार्वजनिक शौचालय असून त्या शौचालयातील
पाईपलाईन नादुरुस्त झाली असून त्यातून पाण्याचा विसर्ग सार्वजनिक ठिकाणी होत आहे आजूबाजूला लोक वस्ती असूनझोपडीधारक वास्तव्यास आहेत.. लहान मुलं वयस्कर व्यक्ती तसेच स्त्रिया या शौचालयाचा वापर करतात.. आपण त्वरित याची दखल घेऊन नादुरुस्त पाईपलाईन दुरुस्त करून होणाऱ्या मलनिःसारण पाण्याची