संभाजी ब्रिगेड राज्यस्तरीय अधिवेशन
महाराष्ट्र धर्म जागवू | महाराष्ट्र धर्म वाढवू
गुरुवार २२ ऑगस्ट २०२४, सकाळी १० ते सायं. ७ वा.
विष्णूदास भावे नाट्यगृह, वाशी, नवी मुंबई
अधिक माहितीसाठी भेट द्या - https://t.co/0yQMzoXLAr
मराठा समाजातील लोकांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आहे.
यात सांगितल्याप्रमाणे मराठा समाजातील लोक कुणबी दाखला काढू शकतात. याचा उपयोग शिक्षण, शासकीय नोकरी, पदोन्नती, निवडणूक राखीव जागा यासाठी होईल. सर्व बांधवांपर्यंत ही बातमी शेअर करा..
https://t.co/RCYdZaI3ME
उद्घाटन सत्राची रुपरेषा 🚩
सामजिक कार्यकर्त्यांच्या गुरुस्थानी असणाऱ्या डॉ.आ.ह.साळुंखे, प्रा.मा.म.देशमुख आणि डॉ.जयसिंगराव पवार यांच्या सामाजिक व साहित्यिक योगदानाबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
https://t.co/0yQMzoYjpZ
सत्र तिसरे
विषय : मराठा कम्युनिटी बिझनेस कम्युनिटी
आरक्षणाकडून अर्थकारणाकडे...
अर्थकारणाच्या विश्वातील यशस्वी मान्यवरांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी सर्वांनी उपस्थित रहा. अधिवेशनात सहभागी होण्यासाठी सर्वांनी https://t.co/0yQMzoYjpZ या संकेतस्थळावर जाऊन आपली नावनोंदणी करावी.
सत्र दुसरे
विषय : २१ वे शतक - स्टार्टअप्सचे युग
युवा उद्योजकांनी या सत्रात सहभागी होऊन आपल्या ज्ञानात भर घालावी. अधिवेशनात सहभागी होण्यासाठी सर्वांनी https://t.co/0yQMzoYjpZ या संकेतस्थळावर जाऊन आपली नावनोंदणी करावी.
सत्र पहिले - अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा, अवघा मुलुख आपला !
विषय : खासगीकरण, जागतिकीकरण, उदारीकरणानंतरचा भारत आणि जग
अशा दिग्गज मान्यवरांना ऐकणे, त्यांचे अनुभव आणि मार्गदर्शन समजून घेणे ही आपल्या सर्वांसाठी सुवर्णसंधी आहे. ही संधी चुकवू नका.
https://t.co/0yQMzoXLAr
उद्घाटन सत्राची रुपरेषा 🚩
अधिवेशनाचा कार्यक्रम भरगच्च असल्याने उद्घाटन सत्र वेळेवर सुरु होणार आहे. अधिवेशनात सहभागी होण्यासाठी सर्वांनी https://t.co/0yQMzoXLAr या संकेतस्थळावर जाऊन आपली नावनोंदणी करावी.
अधिवेशनासाठी आपली नावनोंदणी केली का ?
संभाजी ब्रिगेडच्या रौप्यमहोत्सवी अधिवेशनात सहभागी होण्यासाठी https://t.co/0yQMzoXLAr या संकेतस्थळावर जाऊन आपली नावनोंदणी करावी.
निमंत्रक - प्रविण गायकवाड (प्रदेशाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड)
संभाजी ब्रिगेड रौप्यमहोत्सवी अधिवेशन कार्यक्रम पत्रिका
नावनोंदणीसाठी भेट द्या : https://t.co/h8nJea4vW5
अधिवेशनाच्या सर्व सत्रांमधील विषय अत्यंत महत्वाचे असून आपल्याला त्याचा भविष्यातील वाटचालीसाठी उपयोग होणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपला हा दिवस राखून ठेवा.
#SambhajiBrigade