अटल बिहारी वाजपेयी एक असे व्यक्तिमत्व की ज्यांनी भारतीय राजकारणात आपली अविस्मरणीय छाप सोडली आहे. आज भारतरत्न, माजी पंतप्रधान
श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथी
निमित्त विनम्र अभिवादन !
५ वर्षांपूर्वी ज्या राजाचं जन्मापासून ते बलिदानापर्यंतच राज्यातील पहिलं मोझॅक म्युरल मी राजमाता अहिल्यादेवी होळकर उद्यानात बनवलं, आज त्याच छत्रपती संभाजी महाराजांच्या दरबारात म्हणजे पुरंदर किल्ल्यावर त्यांच्या जयंतीच्या दिवशी मला पुरस्कार मिळतोय.
जय शिवराय जय शंभूराजे...
कोंढा सेवा सहकारी सोसायटीवर नांदेड जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष पप्पु पाटील कोंढेकर यांची एकहाती सत्ता
13 पैकी 13 उमेदवार विजयी
Tirupati Kadam Kondhekar