The inauguration of mega infrastructure projects today marks a turning point in Jammu and Kashmir's development journey. Addressing a programme in Katra. https://t.co/yW4P7yaaRf
@mieknathshinde साहेब तुम्ही जनतेला मोफत काहीच नका देवू. रोजगानिर्मिती करा जेणे करून आयुष्यभर आनंद देण्याचा प्रयत्न करता येईल. मोफत देवून जनता आळसी नक्कीच होईल.
@rautsanjay61 मा. संजय राऊत साहेब कमीत कमी बोलण्याचा प्रयत्न करून आपण महाराष्ट्राच्या जनतेला सुख सुविधा कशा देण्यात येतील याच्याकडे प्रयत्न करावा. निस्ते गाल बोट लावून दिसवण्याचा प्रयत्न करू नये आणि जर डिजवण्याचा प्रयत्न करत असाल, तर त्याचा काही उपयोग नाही.