@rajivkhandekar धनंजय खाडगीर 9875848586 सर एका ज्वलंत मुद्द्यावर आपण प्रकाश टाकावा म्हणजे फार्मासिस्ट्स वर्गाला न्याय मिळेल खात्री आहेच की आपण सहकार्य कराल
@rajivkhandekar राजू सर आमच्या फार्मसी कौन्सिलच्या निवडणुकीत मतपत्रिका हडपण्याचा प्रकार सर्रास होतोय सिन्नर येथे पंचनाम्यात सर्व मिळून आल्यावर देखील पोलीस firदाखल करून घेत नाहीत मुकूलजी ना या बातमीचा वेध घेण्यास सांगा दोनलाख मतदार मूलभूत अधिकार बजावू शकतील जर आपण दखल घेतील तर
@mansukhmandviya@PMOIndia आदरणीय महोदय महाराष्ट्र फार्मसी कौन्सिल की चुनावमे मतपत्र चुराने की स्पर्धा पर रोक लगाना जरूरी है मतदार अपने मूलभूत संवैधानिक अधिकारसे वंचित रहता है योग्य निर्देश आपसे मिलना अत्यंत आवश्यक है
@uddhavthackeray महाराष्ट्र फार्मसी कौन्सिलच्या निवडणुकीत मतपत्रिकेवर डल्ला मारणे पोस्टाने पाठवलेल्या मतपत्रिका न मिळणे सबब मतदानाच्या मूलभूत अधिकारापासून अधिकांश मतदार वंचित राहतात कृपया योग्य कारवाई करा
@PMOIndia आदरणीय महोदय महाराष्ट्र फार्मसी कौन्सिल की चुनावमे मतपत्र चुराने की स्पर्धा पर रोक लगाना जरूरी है मतदार अपने मूलभूत संवैधानिक अधिकारसे वंचित रहता है योग्य निर्देश आपसे मिलना अत्यंत आवश्यक है