धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामुळे मला हिरो बनवू नका. एकाच माणसाला हिरो बनविण्याच्या सवयीमुळेच देशाचं वाटोळं झालं आहे. जेव्हा तुम्ही एका माणसाला मूळ मुद्द्यांपेक्षा, संस्थांपेक्षा आणि संविधानापेक्षा मोठं बनवता, तेव्हा तो माणूस देशाचं वाटोळंच करणार. - अभिजित दीपके, संस्थापक, काॅकरोच जनता पार्टी
#AbhijeetDipke #CJP #BJP #JantarMantar #NarendraModi
(Abhijeet Dipke, CJP, BJP, Delhi Protest, Jantar Mantar, Narendra Modi)
मोदी भारत के इतिहास के सबसे युवा विरोधी प्रधानमंत्री हैं- इतने युवा विरोधी कि नाकाम शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा भी नहीं ले सकते।
जब बच्चों ने शिक्षा के जायज सवाल उठाए तो जवाब में लाठी और हिरासत मिली।
: नेता विपक्ष श्री @RahulGandhi
Primeminister of India, Narendra Modi, would not take my question, I was not expecting him to.
Norway has the number one spot on the World Press Freedom Index, India is at 157th, competing with Palestine, Emirates & Cuba.
It is our job to question the powers we cooperate with.
🔥 केरल से बड़ा मैसेज!
Congress+ को 102 सीटें 👇
हिंदू MLA – 41 🫡
क्रिश्चियन MLA – 31 🫡
मुस्लिम MLA – 30 🫡
यही है Indian National Congress और Rahul Gandhi की राजनीति— Inclusive & United India 🇮🇳
लेकिन “गोडी मीडिया” चुप है… असम दिखेगा, केरल नहीं!
तमिलनाडु तेजी से विकास कर रहा है
वजह
जीरो ब्राह्मण विधायक
No ews
50 परसेंट ओबीसी रिजर्वेशन
नो सनातन
नो ब्राह्मणवाद
नो राम नो परशुराम
ओनली भीम और पेरियार
पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमधील पराभव हा देशाच्या लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे. राज्यात कुठेही विरोधी पक्षाचे अस्तित्व ठेवायचे नाही ही भूमिका घेऊन जर सत्ताधारी पक्ष काम करणार असेल तर यापुढे निवडणुका लढवायला नको. - संजय राऊत, खासदार (शिवसेना ठाकरे गट)
#SanjayRaut#ResultsOnABP #WestBengal #LatestNews
(Sanjay Raut, West Bengal, Tamilnadu)
कामगार दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
आज कामगार दिन. कामगारांच्या हक्कांसाठी सुरू असलेल्या लढ्याला नवी धार देण्याचा आजचा दिवस आहे. घाम गाळून देश उभा करणाऱ्या कष्टकरी हातांना आज सलाम करण्याचा दिवस आहे. बाबासाहेबांनी भारतातील कामगार चळवळीला दिशा दिली आणि कामगारांना माणूस म्हणून सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून दिला. मात्र, आज वास्तव वेगळं आहे. कंत्राटीकरण, रोजगारातील असुरक्षितता, वेतनातील असमानता आणि कामगार कायद्यांतील बदल यामुळे कामगार पुन्हा एकदा संकटात आहेत. प्रत्येक शहरातील मजूर अड्ड्यावर रोजीरोटीचा सवाल करत हजारो कामगार गर्दी करत आहेत. अशावेळी कामगारांच्या न्याय हक्कासाठी वंचित बहुजन आघाडी कामगारांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. रस्त्यावरच्या आंदोलनापासून ते धोरणात्मक पातळीवरील लढ्यापर्यंत पक्षाने सातत्याने कामगारांच्या प्रश्नांवर आवाज उठवला आहे आणि पुढेही उठवत राहील. कामगारांचा सन्मान हा केवळ भाषणांतून नाही, तर धोरणांत आणि कृतीत दिसला पाहिजे हा आमचा ठाम विश्वास आहे. म्हणूनच कामगारांना न्याय, हक्क, अधिकार, सुरक्षितता आणि सन्मान मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी कटिबद्ध आहे.
या कामगार दिनानिमित्त आपण सर्वांनी मिळून अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचा, हक्कांसाठी लढण्याचा संकल्प करूया. कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!
#worldlabourday
#LabourDay #कामगार_दिन
कॉ. गोविंद पानसरे यांनी लिहिलेले 'शिवाजी कोण होता?' हे पुस्तक हे 'कुलवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक, क्रांतीवीर छत्रपती' ही शिवाजी महाराजांची खरी प्रतिमा लोकांना समजू नये, असे आरएसएसला वाटते.
आरएसएस छावणीतील हिंदुत्ववाद्यांनी स्वतःच्या सोयीची छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा लोकांसमोर मांडण्याचे षडयंत्र रचले होते, ते षडयंत्र उद्ध्वस्त करण्याचे काम 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकाने केले आहे.
“शिवाजी कोण होता?” या पुस्तकाच्या सामूहिक वाचनाची चर्चा आयोजित करावी, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या सर्व जिल्हा, तालुका आणि महानगर समित्यांना करण्यात येत आहे.
छत्रपति शिवाजी महाराज जी की पुण्यतिथि पर कोटिश: नमन।
साहस, स्वाभिमान और राष्ट्रभक्ति के प्रतीक रहे शिवाजी महाराज जी का जीवन हम सभी के लिए प्रेरणास्त्रोत है।
"बटेंगे तो कटेंगे ये नॉर्थ मे चलता होगा हमारे साऊथ, महाराष्ट्र मे नहीं चलता"
शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांची विचारधारा घेऊन चालणारा आणि PM मोदींच्या पण तोंडावर बोलणारा सत्तेतला एकमेव नेता गेला.
धर्मनिरपेक्ष अजित दादा ❤️