@TheGenuineThink@RailMinIndia@RailMadad Currently I am on the train No 12780 Goa express, which is running between Delhi to Goa. Here is a sleeper coach who became a General coach.
आमचे दैवत.. महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री.. सर्वात लोकप्रिय गृहमंत्री.. तासगाव-क.महांकाळ चे विकासपुरुष.. अजातशत्रू.. आदरणीय आर. आर. आबा पाटील यांना विनम्र अभिवादन.
@rohitrrpatilncp
आज अखेर शरद विद्यार्थी हितकारणी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर च्या माध्यमातून हजाराहून अधिक पदवीधरांच्या मोफत मतदार नोंदणी पूर्ण झाल्या.येणाऱ्या काळात हितकारणीच्या माध्यमातून अशा प्रकारच्या विदयार्थी हिताचे आणि समाजाभिमुख उपक्रम राबवलेजातील ही ग्वाही देतो. शरद विद्यार्थी हितकारणी.
अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठाने संशोधनातील सार्वकालीन कामगिरीवर आधारित जाहीर केलेल्या जगभरातील आघाडीच्या दोन टक्के संशोधकांच्या यादीमध्ये समावेश झाल्याबद्दल आणि या यशाने कोल्हापूरचे नाव जगभरात पोहोचवल्या बद्दल ब्रँड कोल्हापूर म्हणून सन्मान..
आर. आर. पाटील म्हणजे शांत, संयमी, अभ्यासू व्यक्तिमत्व. सामान्य कार्यकर्त्याला नेहमीच प्रेरणादायी ठरेल, अशी त्यांची विधायक कारकीर्द राहिली. संवेदनशील लोकनेते स्व. आर. आर. पाटील यांना जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन!
कर्जत-जामखेड मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार रोहीत दादा पवार यांची कोल्हापूर येथे भेट घेतली..दादांना आर.आर. आबांचे 'मी कसा घडलो' व यशवंतराव चव्हाण साहेबांचे 'कृष्णाकाठ' ही आत्मचरित्रं भेट दिली..
@RRPSpeaks@rohitrrpatilncp@hp9891@RohitPawarOffic
@RohitPawarSpeak