@amolmitkari22@DGPMaharashtra एवढं महत्वाचं जर आव्हाड साहेब एखाद्याला सांगत असतील तर त्याच्या कडे त्यांचा नंबर कसा सेव्ह नाही???
यकवरून च या SS ची सत्यता समजते...
मी एवढेच तुम्हाला सांगेन की, एक दहशतीचं वातावरण आहे. कृपा करा आणि त्या दहशतीतून बाहेर पडा. याला आपण सगळे मिळून तोंड देऊ. एकदा आपण सगळ्यांनी सामुदायिक प्रयत्नांची भूमिका घेतल्यानंतर कोणीही आपल्याला अडवू शकत नाही आणि मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो की, कालच आम्ही पार्लमेंट संपवून आज इथे आलो त्याचं कारण हे आहे की महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये आणि बीड जिल्ह्यामध्ये असं घडतंय ही गोष्ट आम्हा कोणालाच न शोभणारी आहे. याच्यातून न्याय हा दिलाच पाहिजे. जे दुःखी आहेत, त्यांच्या दुःखामध्ये ते एकटे नाहीत. आपण सगळे आहोत हे आपण केलं पाहिजे. आणि इथली स्थिती दुरुस्त कशी होईल याची काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे.
कुटुंबात लहान मुलं आहेत. त्यांच्या मुलीला मी आत्ताच सांगितलं की तुझ्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घ्यायला तयार आहोत. माझ्याकडे बारामतीला फार मोठी मुलींची शैक्षणिक सुविधा आहे. जवळपास नऊ ते दहा हजार मुली शिकतात. त्याच्यामध्ये आणखीन एक मुलगी असेल, उद्या मुलगा येत असेल, त्यांचं पूर्ण शिक्षण आपण करू. त्यांना धीर देऊ. कुटुंबाला धीर देऊ. त्यांच्या मातोश्री आणि कुटुंबातील इतर जे घटक आहेत त्यांना आपण सगळे मिळून एक प्रकारचा आधार देऊ आणि हे सांगू की, तुम्ही एकटे नाहीत. तुमच्या मागे हा सगळा आम्हा लोकांचा प्रचंड संख्येने एक वर्ग आहे आणि त्यामुळे न भिता या सगळ्याला, जे गेलंय जे झालंय ते तर आपण परत आणू शकत नाही पण निदान धीर देऊ शकतो. आत्मविश्वास वाढवू शकतो. ते एकटे नाहीत ही भावना निर्माण करू शकतो आणि ते काम आपण सगळ्यांनी करू एवढच या ठिकाणी सांगतो. राज्य सरकार, केंद्र सरकार याचा खोलात जाईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही हा विश्वास सर्वांना दिला.
@Maratha114@rohitrrpatilncp ज्याला स्वतःच्या नावाची लाज वाटते त्यांनीइतरांना सल्ला देऊ नये... ज्याच्या स्वतःच्या रेशन कार्ड चा पत्ता नाही त्याने इतरांना सल्ले आणि प्रश्न विचारण्या ऐवजी स्वतःची ओळख शोधावी 😅
@Maratha114@rohitrrpatilncp तू कोण आणि तुझी लायकी काय आहे हे तुझी प्रोफइल पाहिल्यावर समजतं..बाकी सर्वसामान्य नागरिक असं फेक account काढून per पोस्ट 40 पैशाने फिरत नसतात... आणि तुला आमची कामे सांगायला तू आहेस तरी कोण? ज्याला स्वतःच्या नावाची लाज वाटते त्यांनी इतरांची लायकी काढत फिरू नये.
@Maratha114@rohitrrpatilncp टाक की...तू स्वतःला बाजीराव नको समजू.. राजता राहिला प्रश्न तुझ्या फोटोचा त्या फोटोचे लोणचं घालून ठेव.. 2029 ला जर वापरता आले तर आले.. जास्त रडू नको काय उवयोग नाही आता..
@Maratha114@rohitrrpatilncp तू स्वतःला खूप शहाणा समजतोस ना मग तू पहिला तुझं खऱ्या नावाने ये पुढे..
तू आमच्या प्रतिक्रिया मार्फत आमच्या मतदार संघात सर्वसामान्य लोकांची ( जे शसनाच्या कोणत्याही scheme मध्ये येत नाहीत ) सेवा बघ.जर data हवा असेल तर तुझ्क नंबर दे तुला तो द्यायला सांगतो.
@Maratha114@rohitrrpatilncp नक्की काय problem आहे आपला... 23 तारखेच दुःख अजून हलक नाही का झालं?
1 लाख 28000 लोकांच्या मतांच्या पुढे आपलं मत शून्य च आहे शेवटी..
बाकी थंडी वाऱ्या च शांत झोपा..
@Maratha114@rohitrrpatilncp प्रचाराला आला असता तर विरोधी उमेदवारा ला बळ मिळालं असत.. आता पुढल्या वेळी नुसतं फिरू नका निवडणुकीत उभे रहा... बाकी आमची कामे जनतेला माहीत आहेत म्हणून तर जनतेनी निवडुन दिल आहे.2029 ला पहिल्या टर्म ची कामे घेऊन येईन तोपर्यत तुला स्वतःच्या फोफाईल ला नाव सुचत का बघ.
@Maratha114@rohitrrpatilncp कामे जाणून घ्यायची एवढीच इच्छा असेल ना मग जास्त काही नका करू ही https://t.co/iBOnsr8lcF visit करा...बाकी आपण आपलं भुंकायचं काम चालू ठेवा.. फेक account वरून..
@Maratha114@rohitrrpatilncp तुम्ही जास्त लोड नका घेऊ... त्यांची कामे ते जनतेपुढे मांडतील.. तुम्ही स्वतःच्या नावाने इथे वावरा... उग स्वतःचे followers वाढवण्या साठी काहीही लिहू नका..
@Maratha114@rohitrrpatilncp आपल्या सल्या ची गरज नाही.. तासागांव च्या जनतेने वेळोवेळी त्यांच्या कुटूंबाला त्यांच्या कामाची पोचपाव्हती दिली आहे.आणि इथून पुढे ही देईल...
आज तहसीलदार कार्यालय तासगाव येथे तालुका समन्वय समिती बैठक पार पडली या बैठकीमध्ये सर्व शासकीय योजनांचा लाभ तळा गाळापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नशील राहणार.
#rrpatil#wewillrise
@rohitrrpatilncp खूप छान...
खरंच याची खूप गरज होती मतदार संघातील गरजू लोकांना..
प्रत्येकाला डायलिसिस करण्यासाठी सांगली किंवा मिरजेला जाणे सोपे नव्हते...
बाकी हसणारे हसत राहतील...