कोरोनाचा झपाट्याने वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने कडक निर्बंध लावण्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. सोमवार 5 एप्रिल पासून ���ात्री 8 वाजल्यापासून ते 30 एप्रिलपर्यंन्त या नियमावलींची अंमलबजावणी केली जाणार आहे !
अर्थचक्र चालवायचे आहे आणि कोविडचे अनर्थचक्र तोडायचे आहे. या लढ्यात आपल्या सर्वांचे स���कार्य महत्त्वाचे आहे.
- मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे
#BreakTheChain
धिक्कार असो धिक्कार असो वर्षा गायकवाड यांचा धिक्कार असो.१०वी १२वी च्या मुलांचा ऑफलाईन परीक्षेला विरोध असूनही आपण आपल्या मतावर ठाम आहात हे मुलांना मान्य नाही. आ���ण १ली ते ८वी च्या विद्यारथ्यांबरोबरच १०वी १२वी च्या विद्यार्थ्यांचा सुद्धा विचार करायला हवा होता.
@VarshaEGaikwad