आम्हावर राहो तुझी कृपा सावली
तूच बाप, बंधू सखा तूच माऊली…🙏🚩
सिंधी कॉलनी, खामला, नागपूर येथे बाल गणेश उत्सव मंडळाच्या श्री गणपती बाप्पाचे मनोभावे दर्शन घेतल���. यावेळी राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.
#Maharashtra #GanpatiBappaMorya #Ganeshotsav