लग्नघटिका जवळ आली झाले सुरु मानपान,
अक्षतांच्या वर्षावात पाहुणे गरजले "शुभ लग्न सावधान"!
पहा ट्रेलर इथे - https://t.co/tRsahZs8s2
#ShubhLagnaSavdhan#12October#Trailer
दुखावलेला दात घेऊन सुबोधने केले 'शुभ लग्न सावधान' चे शूट पूर्ण
वाचा @MarathiCineyug चा हा लेख!
बुक करा तिकिटे इथे - https://t.co/IJw7p1dZJW
#ShubhLagnaSavdhan#InCinemasNow
https://t.co/LknzvDHRcI
'शुभ लग्न सावधान' आवडलेले प्रेक्षक करत आहेत इतरांना आवाहन चित्रपट पाहण्याचे!
बुक करा तिकिटे इथे - https://t.co/IJw7p1dZJW
#ShubhLagnaSavdhan#InCinemasNow
आपल्या फॅमिली बरोबर आवर्जून पाहावा असा चित्रपट!
शुभ लग्न सावधानला दिले आहेत @DekhNews ने ⭐⭐⭐स्टार्स!
बुक करा तिकिटे इथे - https://t.co/IJw7p1dZJW
वाचा रिव्ह्यू इथे - https://t.co/ohquDqj7s1
#ShubhLagnaSavdhan#InCinemasNow
नटली सजली नवराई, थाटात आले नवरोजी..
सनई चौघड्यांच्या सुरांची साथ, वऱ्हाडी मंडळी आली दारात!
'शुभ लग्न सावधान' आज पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात!
बुक करा तिकिटे इथे - https://t.co/IJw7p0Wolm
#ShubhLagnaSavdhan#InCinemasNow
अग्नीच्या साक्षीने पवित्र होते बंधन
३ च दिवसात मिळेल 'शुभ लग्न सावधान'चे आंदण
पहा ट्रेलर इथे - https://t.co/tRsahZs8s2
#ShubhLagnaSavdhan#12October#3DaysToGo
शुभ लग्न सावधानची टीम येत आहे 'चला हा येऊ द्या'मध्ये धमाल करायला आज आणि उद्या रात्री ९:३० वाजता!
पहा ट्रेलर इथे - https://t.co/tRsahZs8s2
#ShubhLagnaSavdhan#12October