Pune Women's Half Marathon ने आयोजित केलेल्या कालच्या Marathon स्पर्धेस प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिलेल्या आदरणीय @Sharmila_Pawar1 यांनी स्पर्धकांना उत्साह आणि प्रेरणा देणारे भाषण करताना बारामती मध्ये लवकरच खास महिलांसठी राष्ट्रीय पातळीवर आयोजित करण्याचा मानस बोलून दाखविला.